'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सोलापूर : सोलापुरातील सराफ व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ "हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर... कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले... ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली... Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
Agitation, Latest Marathi News
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टिकरी बॉर्डर, सिंधू बॉर्डर, अप्सरा बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर आणि बदरपूर बॉर्डरवरील सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. ...
Nagpur News काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) तर्फे वारंवार चौकशीसाठी बोलावून विनाकारण त्रास देत असल्याचा आरोप करीत शहर काँग्रेसने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. ...
Agnipath recruitment scheme protests :आंदोलक उमेदवार कोणाचेही ऐकायला तयार नाहीत. छपरामध्येही उमेदवारांनी गदारोळ केला आहे. आंदोलक हिंसक झाले असून ट्रेन सुद्धा जाळण्यात आली आहे. ...
तत्कालीन आयुक्तांकडे कामगारांचे विविध प्रश्न, समस्या मांडल्या आहेत. पण, आजपर्यंत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. ...
National Herald : आज हे काँग्रेसचे कार्यकर्ते हिंसक झाले आणि काही जणांनी टायर जाळून निषेध नोंदवला. तर काही कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडले आहेत. ...
Congress protests outside ED office : नागपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे हे ईडी कार्यालयाच्या गेटवर चढले, पोलिसांनी त्यांना खाली खेचले व इथूनच तणाव सुरू झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धडपकड सुरू केली. ...
National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालयात पोहोचले आहेत. ईडीचे तीन अधिकारी राहुल गांधी यांची चौकशी करत आहेत. ...
काँग्रेस नेते वसंत पुरके यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलतात, मात्र पत्रकारांसोबत बोलत नाहीत असेही ते म्हणाले. ...