लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

अब्दुल सत्तारांचं कराययं काय? खाली डोकं वर पाय...! सिंहगड रस्त्यावर जोडे आंदोलन - Marathi News | What to do with Abdul Sattar Head down feet up Jode Andolan on Sinhagad Street | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अब्दुल सत्तारांचं कराययं काय? खाली डोकं वर पाय...! सिंहगड रस्त्यावर जोडे आंदोलन

खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अब्दुल सत्तारांच्या प्रतिमेला जोडे मारून केला निषेध ...

बारामतीत सत्तारांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; गाढवाला छायाचित्रे लावून राष्ट्रवादीची निदर्शने - Marathi News | Sattar's statement in Baramati has a strong backlash NCP protests by putting pictures on donkeys | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सत्तारांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; गाढवाला छायाचित्रे लावून राष्ट्रवादीची निदर्शने

अब्दुल सत्तार मुर्दाबाद, पन्नास खोके एकदम ओकेचे फलक या ठीकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या ...

अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; पुण्यात राष्ट्रवादीचे "जोडे मारो आंदोलन" - Marathi News | NCP agitation in Pune Abdul Sattar statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; पुण्यात राष्ट्रवादीचे "जोडे मारो आंदोलन"

महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा ...

गणवेशासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून आंदोलन - Marathi News | Agitation by Maharashtra Security Force personnel for uniforms | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गणवेशासाठी महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून आंदोलन

Nagpur News प्रशिक्षण संपल्यानंतरदेखील गणवेश न दिल्याचा आरोप लावत महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांकडून शुक्रवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. ...

आंबा, काजू बागायतदारांचे १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण - Marathi News | Mango, cashew nut growers on hunger strike from November 18 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबा, काजू बागायतदारांचे १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

केवळ आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...

तिवस्यात राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | congress chakka jam agitation in Teosa to declare wet drought | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तिवस्यात राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेसचे चक्काजाम आंदोलन; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलीस यंत्रणेची काहीवेळ तारांबळ उडाली होती ...

"शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी अन्..." पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | NCP protest in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"शिंदे फडणवीस खातात महाराष्ट्राची भाकरी अन्..." पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

भरती रद्द , महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला; महाराष्ट्रातील तरुणांनी करायचे तरी काय ....? ...

२० वर्षांपासून कार्यरत १८९ कंत्राटी संगणक चालक बेरोजगार; कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात धरणे - Marathi News | 189 contract computer operators unemployed for 20 years; Strikes led by workers' unions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० वर्षांपासून कार्यरत १८९ कंत्राटी संगणक चालक बेरोजगार; कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात धरणे

मनपा प्रशासनाच्या निर्णयाचा फटका ...