लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

मुख्याधिकाऱ्यांसाठी यवतमाळात आत्मदहनाचा प्रयत्न; विविध सामाजिक संघटना रस्त्यावर - Marathi News | Various social organizations on the streets in support demanding annulment of vengeful transfer of municipal council chief yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मुख्याधिकाऱ्यांसाठी यवतमाळात आत्मदहनाचा प्रयत्न; विविध सामाजिक संघटना रस्त्यावर

सूड भावनेने केलेली बदली रद्दची मागणी ...

हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांची बस सेवा बंद पाडली; कोल्हापुरात कृती समितीचे आंदोलन सुरू  - Marathi News | Stopped bus service to villages protesting delimitation; Action committee movement started in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांची बस सेवा बंद पाडली; कोल्हापुरात कृती समितीचे आंदोलन सुरू 

शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील जे मार्ग तोट्यात आहेत, ते तात्काळ बंद करावेत, हद्दवाढीला विरोध केला जात असताना शहरवासीयांच्या करातून गावांना बस सेवा देऊ नये, अशी आग्रही मागणी कोल्हापूर शहर सर्व पक्षीय कृती समितीने केली होती. ...

आमदार प्रशांत बंब हे प्यादे, त्यांच्या बोलवत्या धन्याविरुद्ध बोलावे लागेल : आ. कपिल पाटील - Marathi News | MLA Prashant Bamba is a pawn, will have to speak against his master:says MLa Kapil Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमदार प्रशांत बंब हे प्यादे, त्यांच्या बोलवत्या धन्याविरुद्ध बोलावे लागेल : आ. कपिल पाटील

भर पावसात हजारो शिक्षकांची आत्मसन्मान रॅली : विभागीय आयुक्तांना निवेदन ...

शिक्षकांचा भर पावसात एल्गार; शिक्षक आणि आमखास मैदानाचे जिव्हाळ्याचे नाते - Marathi News | Agitation of teachers in rain against MLA Prashant Bamb; Intimate relationship between teachers and Amkhas Ground | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिक्षकांचा भर पावसात एल्गार; शिक्षक आणि आमखास मैदानाचे जिव्हाळ्याचे नाते

आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत शिक्षकांच्या मुख्यालयी न राहाण्याचा मुद्दा छेडला आणि राज्यभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले. ...

Gadchiroli | हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी काँग्रेसचे वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Congress protested in front of the Conservator of Forests office to save the elephant camp in kamlapur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli | हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी काँग्रेसचे वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Gadchiroli Elephant Camp : उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला चपराक देत हत्तींच्या स्थलांतरावरून ताशेरे ओढले आहे. ...

अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिसेविकांच्या चौकशीची मागणी; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे राज्यभर निदर्शने - Marathi News | Demand inquiry into officials who misused power; Demonstrations across the state by the Maharashtra State Nurses Association | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिकाराचा गैरवापर करणाऱ्या अधिसेविकांच्या चौकशीची मागणी; महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेतर्फे राज्यभर निदर्शने

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालय सोलापूरच्या प्रशिक्षणार्थींनी २ ऑगस्ट रोजी संस्थेच्या अधिष्ठातांकडे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. मनीषा शिंदे यांच्या विरोधात लेखी तक्रार केली होती. ...

रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द; स्थानिकांच्या आंदोलनामुळे निर्णय, पर्यायी गाडीची केली व्यवस्था - Marathi News | Roha-Chiplun MEMU has been canceled till September 12 due to local agitation | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द; स्थानिकांच्या आंदोलनामुळे निर्णय

स्थानिकांच्या आंदोलनामुळे रोहा- चिपळूण मेमू १२ सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. ...

लोकहो, ही रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे!  - Marathi News | It's time to hit the road, folks! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकहो, ही रस्त्यावर उतरण्याची वेळ आहे! 

घटनात्मक मूल्ये, लोकशाहीचे मानदंड बेशरमपणे नष्ट केले जात आहेत; पण लक्षात ठेवा, देशातली ‘विरोध करण्याची क्षमता’ संपलेली नाही! ...