लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न; वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Attempted march on RSS headquarters; Activists including Vaman Meshram in police custody | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न; वामन मेश्राम यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Nagpur News आरएसएसच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम व भारत मुक्ती मोर्चाच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी १७ जणांवर गुन्हा; आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा ठिय्या - Marathi News | 17 people booked in Gram Panchayat member's murder case; The villagers thiyaa agitation for the arrest of the accused | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी १७ जणांवर गुन्हा; आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा ठिय्या

सहा जणांना १० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ...

आंदोलकांचा पिक विमा कंपनी, सरकारच्या नावाने 'गोंधळ'; शेवटी रेड्याला केले निवेदन सादर - Marathi News | Protest against crop insurance company, government; Submitted a statement to buffalo | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंदोलकांचा पिक विमा कंपनी, सरकारच्या नावाने 'गोंधळ'; शेवटी रेड्याला केले निवेदन सादर

केजमध्ये पिकविम्याच्या मागणीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना स्वाभिमानीने केले रास्तारोको आंदोलन ...

अनुदानातून तीन महसूल मंडळे वगळल्याने शिवसेनेचा रास्तारोको - Marathi News | Exclusion of three revenue boards from subsidy blocks Shiv Sena's way | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अनुदानातून तीन महसूल मंडळे वगळल्याने शिवसेनेचा रास्तारोको

सरसकट २५ हजारांची मदत देण्याची केली मागणी  ...

चिमुकल्यांनी सीइओंच्या कक्षात भरविला वर्ग; तासाभराच्या चर्चेनंतर शिक्षकाची तातडीने नियुक्ती - Marathi News | Students and parents stormed the ZP for the demand of teachers and directly held a protest in the CEO's room | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकल्यांनी सीइओंच्या कक्षात भरविला वर्ग; तासाभराच्या चर्चेनंतर शिक्षकाची तातडीने नियुक्ती

पालकांनी सरळ जिल्हा परिषदेवर धडक देत थेट सीईओंच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. ...

लातुरात मनसेचे अनोखे आंदोलन; रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून केला महापालिकेचा निषेध - Marathi News | Unique movement of MNS in Latur; The municipal corporation protested by planting trees in the pits of the road | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात मनसेचे अनोखे आंदोलन; रस्त्यातील खड्ड्यात झाडे लावून केला महापालिकेचा निषेध

आठवडाभरात रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न केल्यास महापालिकसमोर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.  ...

विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी; स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी - Marathi News | Vidarbha activist burnout Nagpur Pact copies and demand for a separate vidarbha state | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :विदर्भवाद्यांकडून नागपूर कराराची होळी; स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी

विदर्भवाद्यांकडून २८ सप्टेंबर हा काळा दिवस पाळला जातो. ...

एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचे देशभर 'असहकार आंदोलन', कामकाज ठप्प - Marathi News | Nationwide non cooperation movement of AIDS control workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचे देशभर 'असहकार आंदोलन', कामकाज ठप्प

गेली वीस वर्षापासून हे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत ...