दोघे ४० वर्षे वयाचे असून, त्यांना पिथमपुरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नंतर इंदूरमधील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीला असलेला धोका टळला आहे असे धारचे पोलिस अधीक्षक मनोज सिंग यांनी सांगितले. पिथमपुर बचाव समितीने पुकारलेल ...
कित्येक महिन्यांपासून हिंसाचाराच्या झळा बसत असलेल्या मणिपुरात शुक्रवारी पुन्हा एकदा हिंसक घटना घडली. निदर्शने करत असलेले आंदोलक अचानक हिंसक झाले आणि त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयावर हल्ला केला. ...