Ladakh Protest: सोनम वांगचूक यांच्या नेतृत्वाखाली लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण, उपोषण सुरू असतानाच हिंसेचा भडका उडाला. त्यानंतर वांगचूक यांचा पाकिस्तान दौरा चर्चेत आला आहे. ...
...मात्र नंतर, परिस्थिती बिघडली आणि आंदोलक व पोलीस यांच्यात हिंसक चकमकी झाल्या. ज्यात तब्बल ९५ पोलीस कर्मचारी जखमी झाली. यानंतर अनेकांची धरपकड करण्यात आली. ...