लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आदिवासी अपर आयुक्त कार्यालयावर आंदोलन - Marathi News | Hostel students Protest on Tribal Additional Commissioner's office, Allegation of not getting proper facilities | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आदिवासी अपर आयुक्त कार्यालयावर आंदोलन

शासनाच्या निर्देशानुसार वसतिगृहात सोयी-सुविधा मिळत नसल्याचा आरोप ...

कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे नागपुरात आजपासून साखळी उपोषण - Marathi News | Chain fast in Nagpur by Kunbi-OBC Movement Action Committee from today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कुणबी-ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे नागपुरात आजपासून साखळी उपोषण

माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांची कुणबी-ओबीसी आंदोलनाला भेट ...

अवैध वृक्षतोडीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ घेतली थेट विहिरीत उडी, प्रशासनात खळबळ - Marathi News | Jumped directly into the well to protest against illegal tree cutting, excitement in the administration | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवैध वृक्षतोडीची दखल न घेतल्याच्या निषेधार्थ घेतली थेट विहिरीत उडी, प्रशासनात खळबळ

ठोस आश्वासन अंती आंदोलनकर्त्यांनी आंदोलन घेतले मागे ...

"जरांगे पाटलांनी प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये"; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सूचवलं - Marathi News | Jarange Patals should not question prestige; Minister Radhakrishna Vikhe Patal suggested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जरांगे पाटलांनी प्रश्न प्रतिष्ठेचा करू नये"; मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सूचवलं

राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना सातत्याने उपोषण मागे घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे ...

नाशिक जिल्हा बँक जप्ती: आंदोलक शेतकरी घेणार मंत्रालयावरून उडी - Marathi News | NDCC Bank issue farmer Protesters prepare to jump from 6th floor of Mantralaya | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा बँक जप्ती: आंदोलक शेतकरी घेणार मंत्रालयावरून उडी

शासन दखल घेत नसल्याने मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून कुठल्याही क्षणी उड्या मारण्याचे आंदोलन करण्याचा इशारा नाशिक जिल्हा बँक (NDCC Bank) वसुली पीडित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.  ...

कुठे गेल्या गाई, कोणी खाल्ली मलाई? भामरागडमध्ये आदिवासी लाभार्थ्यांची फसवणूक, फौजदारीसाठी उपोषण - Marathi News | Cow allocation scam: Fraud of tribal beneficiaries in Bhamragarh, hunger strike for justice | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कुठे गेल्या गाई, कोणी खाल्ली मलाई? भामरागडमध्ये आदिवासी लाभार्थ्यांची फसवणूक, फौजदारीसाठी उपोषण

गायवाटप घोटाळा : दोषींवर गुन्हा नोंदविण्याची मागणी ...

मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी - Marathi News | Maratha Kranti held symbolic funeral procession of people's representatives, offered tributes and set fire to leaflets | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मराठा क्रांतीने काढली लोकप्रतिनिधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, श्रध्दांजली अर्पण करून पत्रकांना दिला अग्नी

लातूर मराठा क्रांतीच्या वतीने शनिवारी शैक्षणिक बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते. याबबत मोठी जनजागृतीही करण्यात आली होती तथापि या संभाव्य अंत्ययात्रेबाबत मोर्चाने कमालीची गुप्तता पाळली होती. ...

सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, खामगावात ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस - Marathi News | Growing support for the movement of the entire Maratha community, the second day of the movement in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सकल मराठा समाजाच्या आंदोलनाला वाढता पाठिंबा, खामगावात ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस

शनिवारी दुसऱ्या दिवशी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. तसेच यावेळी शिव भजन गात जागृती करण्यात आली. ...