लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्गंबाई सूनबाई

Aggabai Sunbai latest news , मराठी बातम्या

Aggabai sunbai, Latest Marathi News

 'अग्गंबाई  सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व  'अग्गंबाई  सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. अव्दैत दादरकर, उमा पेंढाकरकर निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत.
Read More
अग्गंबाई सूनबाई...! सासू सुनेच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ - Marathi News | Aggambai Sunbai ...! Mother-in-law's dance video goes viral, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई सूनबाई...! सासू सुनेच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, पहा हा व्हिडीओ

सोशल मीडियावर आसावरी आणि शुभ्राचा रील व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ...

चित्रीकरण बंद असल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळणार का झी मराठीवरील मालिकेचे आगामी भाग? - Marathi News | zee marathi will telecast new episodes in lock down in maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रीकरण बंद असल्याने प्रेक्षकांना पाहायला मिळणार का झी मराठीवरील मालिकेचे आगामी भाग?

महाराष्ट्रात मालिकांचे चित्रीकरण बंद करण्यात आले आहे. ...

मी आता ‘House Husband’ झालोय...! वाचा, ‘अग्गंबाई सुनबाई’चे ‘अभिजीत राजे’ काय म्हणाले? - Marathi News | Aggabai Sunbai fame Abhijit Raje aka Girish Oak interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी आता ‘House Husband’ झालोय...! वाचा, ‘अग्गंबाई सुनबाई’चे ‘अभिजीत राजे’ काय म्हणाले?

नवी मालिका...नवा लुक ...! गिरीश ओक यांच्याशी अभिजीत राजेंच्या चमचमीत मेन्यूइतक्याच चमचमीत गप्पा ...

अद्वैत दादरकरचा नवीन लूक पाहून फॅन्सची झाली घोर निराशा, वाचा काय आहे यामागचं कारण - Marathi News | Fans were disappointed to see Advait Dadarkar's new look, read what is the reason behind this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अद्वैत दादरकरचा नवीन लूक पाहून फॅन्सची झाली घोर निराशा, वाचा काय आहे यामागचं कारण

आशुतोष पत्कीने साकारलेली सोहमची म्हणजेच बबड्याची भूमिका अव्दैत दादरकर साकारत आहे. तर तेजश्री प्रधानने साकारलेली शुभ्राही भूमिका उमा हृषिकेश साकारत आहे. ...

"तो बबड्या कमी आणि डबड्याच जास्त दिसतोय",'अग्गंबाई सूनबाई' मालिकेचा नवीन प्रोमो पाहून चाहते उडवतायेत खिल्ली - Marathi News | OMG Fans making fun Of Seeing new promo of 'AggaBai Soonbai' also Netizens Trolling Over Starcast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो बबड्या कमी आणि डबड्याच जास्त दिसतोय",'अग्गंबाई सूनबाई' मालिकेचा नवीन प्रोमो पाहून चाहते उडवतायेत खिल्ली

Aggabai Soonbai New Promo Out मालिकेतील कलाकारांनाही रिप्लेस करण्यात आले असून नावातही बदल करण्यात आलाय. 'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व 'अग्गंबाई सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. ...