लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्गंबाई सूनबाई

Aggabai Sunbai latest news , मराठी बातम्या

Aggabai sunbai, Latest Marathi News

 'अग्गंबाई  सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व  'अग्गंबाई  सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. अव्दैत दादरकर, उमा पेंढाकरकर निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या भूमिका आहेत.
Read More
टीआरपीच्या रेसमध्ये 'आई कुठे काय करते' राहिली मागे, या मालिकेने पटकावले अव्वल स्थान - Marathi News | In the TRP race, 'Where does mother do what?', The series topped the list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीआरपीच्या रेसमध्ये 'आई कुठे काय करते' राहिली मागे, या मालिकेने पटकावले अव्वल स्थान

या आठवड्यातील टॉप ५ मराठी मालिकांबद्दल जाणून घ्या ...

शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत पाहायला मिळणार रंजक वळण - Marathi News | Aggabai Sunbai TV Serial Latest Episodes Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभ्रा मोडणार सुझॅनची खोड, 'अग्गबाई सूनबाई' मालिकेत पाहायला मिळणार रंजक वळण

शुभ्राने सोहमला सुद्धा सुझॅनशी संपर्क तोडण्याची ताकीद दिली आहे पण शुभ्राची जागा बळकावण्यासाठी सुझॅन प्रयत्न करतेय. ...

‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये नवा ट्विस्ट;  सोहमला लगाम घालण्यासाठी येतेय ‘जुनी’ शुभ्रा  - Marathi News | new twist in aggabai sunbai shubhra became aggresive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अग्गंबाई सूनबाई’मध्ये नवा ट्विस्ट;  सोहमला लगाम घालण्यासाठी येतेय ‘जुनी’ शुभ्रा 

‘अग्गंबाई सूनबाई’ची शुभ्रा सध्या जाम चर्चेत आहे. कारण काय तर आता शुभ्राचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

अखेर 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतील त्या दृश्याबद्दल अभिनेता अद्वैत दादरकरला मागावी लागली माफी - Marathi News | Aggabai Sunbai Actor Adwait Dadarkar Apology For That Controversial Scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतील त्या दृश्याबद्दल अभिनेता अद्वैत दादरकरला मागावी लागली माफी

यापुढे कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली जाईल असेही आश्वासन अद्वैत दादरकरने दिले. ...

‘अग्गंबाई सूनबाई’ तर 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा सिक्वेलच, रसिकांनीच सांगितली पुढची कथा - Marathi News | aggabai sunbai Marathi Serial Story Simillar to Mazya Navryachi Bayko | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अग्गंबाई सूनबाई’ तर 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा सिक्वेलच, रसिकांनीच सांगितली पुढची कथा

‘अग्गबाई सासुबाई’ मालिकेचा दुसरा भाग ‘अग्गबाई सूनबाई’ नावाने सुरु करण्यात आली. खरंतर मालिका सुरु झाली तेव्हापासून रसिकांनी फार काही पसंती दिली नव्हती. ...

'अग्गंबाई सूनबाई'मध्ये सोहमची भूमिका साकारणाऱ्या अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री - Marathi News | Did you know adwait dadarkar married with actress bhakti desai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सूनबाई'मध्ये सोहमची भूमिका साकारणाऱ्या अद्वैत दादरकरची पत्नी आहे ही प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री

अव्दैतची पत्नी देखील अभिनयक्षेत्रात असून तिने तिच्या अभिनयगुणांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. ...

गोव्यात शूटिंगला बंदी, 'अग्गंबाई सूनबाई', 'रंग माझा वेगळा'सह अनेक मालिका सापडल्या अडचणीत - Marathi News | Shooting banned in Goa, Aggabai Sunbai, Rang Maza Vegala shooting will be stopped | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोव्यात शूटिंगला बंदी, 'अग्गंबाई सूनबाई', 'रंग माझा वेगळा'सह अनेक मालिका सापडल्या अडचणीत

आता गोव्यात सुरू असलेल्या मराठी मालिकांचे शूटिंग आता अडचणीत सापडले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. ...

शुभ्राच्या आयुष्यात येणार नवा व्यक्ती, या अभिनेत्याची होणार एंट्री - Marathi News | Aggabai sunbai Serial Chinmay Udgirkar Entry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुभ्राच्या आयुष्यात येणार नवा व्यक्ती, या अभिनेत्याची होणार एंट्री

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेन चं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आलं. प्रकरणाचा शुभ्रा ला मोठा धक्का बसल्याने ती आत्महत्या करण्याचा निर्णय घेते. ...