लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्गंबाई सासूबाई

अग्गंबाई सासूबाई, मराठी बातम्या

Agga bai sasubai serial, Latest Marathi News

'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत.
Read More
‘अग्गंबाई सासूबाई’ची खिल्ली उडवणा-या पोस्टवर गिरीश ओक भडकतात तेव्हा...! वाचा काय घडले? - Marathi News | girish oak gets angry on fb-post related to aggabai sasubai series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘अग्गंबाई सासूबाई’ची खिल्ली उडवणा-या पोस्टवर गिरीश ओक भडकतात तेव्हा...! वाचा काय घडले?

‘अग्गंबाई सासूबाई’ ही तशी लोकप्रिय मालिका. पण या मालिकेची आणि त्यातील पात्रांची खिल्ली उडवणारेही कमी नाहीत. ...

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत आता बबड्याची खैर नाही, कारण सासू झाली आई, पहा हा व्हिडिओ - Marathi News | In the series 'Aggabai Sasubai', Babadya is no longer well, because mother-in-law has become a mother, watch this video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत आता बबड्याची खैर नाही, कारण सासू झाली आई, पहा हा व्हिडिओ

‘अग्गंबाई सासूबाई’ या लोकप्रिय मालिकेच्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. ...

मोकळा वेळ मिळाल्याने तेजश्री प्रधान म्हणते आनंदी आनंद गडे ! - Marathi News | For This Reason tejashree pradhan Enjoying Quarantine Rutine-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोकळा वेळ मिळाल्याने तेजश्री प्रधान म्हणते आनंदी आनंद गडे !

सगळ्यांनी प्लिज घरीच थांबा. उगाच बाहेर जाऊ नका. आता जर शिस्त पाळली आणि घरी थांबलो तर लवकर बाहेर जाता येईल. पण जर आताच्या घडीला बाहेर गेलो तर पुढे अजून घरीच थांबावं लागेल. ...

'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील आसावरी खऱ्या आयुष्यात देखील आहे सुगरण - Marathi News | Agga Bai Sasubai' fame Nivedita Ashok Saraf Expert In Cooking-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गबाई सासूबाई' मालिकेतील आसावरी खऱ्या आयुष्यात देखील आहे सुगरण

अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेतून त्या आसावरीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ...

अग्गं बाई सासूबाई मालिकेतील बबड्या करतोय या गोष्टीला मिस ! - Marathi News | ashutosh patki missing agg bai sasubai Serial Shooting During Lockdown-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गं बाई सासूबाई मालिकेतील बबड्या करतोय या गोष्टीला मिस !

स्वत:च्या हेल्थकडे लक्ष देतोय. या मोकळ्या वेळेत आपण अनेक छान वेब सिरीज किंवा चित्रपट बघू शकतो. मी रोज रात्री झोपण्यापूर्वी एक चित्रपट बघतो. हे माझं क्वारंटाईनचं शेडय़ुल बनलंय. ...

'अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा लॉकडाऊनचा असा करुन घेतेय उपयोग , वाचून तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | Tejshree pradhan reading books during lockdown period gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा लॉकडाऊनचा असा करुन घेतेय उपयोग , वाचून तुम्हीही कराल कौतुक

छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने छाप पाडली आहे ...

LockDown दरम्यान अग्गंबाई सासुबाईच्या बबड्याचं क्वारंटाईनचं शेड्युल तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | This Is How agga bai sasubai Actor Ashutosh Patki Spendign Time Durin LockDown-SRJ | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :LockDown दरम्यान अग्गंबाई सासुबाईच्या बबड्याचं क्वारंटाईनचं शेड्युल तुम्हाला माहिती आहे का?

अग्गंबाई सासूबाई या मालिकेत काम केल्यानंतर सोहमच्या म्हणजेच आशुतोषच्या आयुष्यात अनेक बदल घडले आहेत. ...

अग्गंबाई...! शुभ्रा-सोहमच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, एकाने दिला खरोखर लग्न करण्याचा सल्ला - Marathi News | Aggabai Sasubai Serial: Comments on the photo of Shubhra-Soham, one has actually suggested marriage Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अग्गंबाई...! शुभ्रा-सोहमच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, एकाने दिला खरोखर लग्न करण्याचा सल्ला

सोहम व शुभ्राच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे. ...