'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत. Read More
माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला, अग्गंबाई सासूबाई आणि माझा होशील ना या मालिकांनी अल्पावधीत रसिकांची मनं जिंकली आहेत. या पैकी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या निरोप घेणार आहे. ...