'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत. Read More
Aggabai Soonbai New Promo Out मालिकेतील कलाकारांनाही रिप्लेस करण्यात आले असून नावातही बदल करण्यात आलाय. 'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे दुसरे पर्व 'अग्गंबाई सूनबाई’ येत्या १५ मार्चपासून रसिकांच्या भेटीला येत आहे. ...