'अग्गंबाई सासूबाई' ही नवी मालिका २२ जुलैपासून झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान छोट्या पडद्यावर कमबॅक करतेय. यात तिच्यासोबत निवेदिता सराफ, रवी पटवर्धन आणि गिरीश ओक हे प्रमुख भूमिका निभावताना दिसत आहेत. Read More
अग्गंबाई सासूबाई संपल्यानंतर आता बबड्याचे फॅन्स त्याला मिस करत आहेत. प्रेक्षकांचा लाडका बबड्या म्हणजेच आशुतोष पत्की ही मालिका संपल्यानंतर काय करतोय हे त्यानेच आता सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. ...