एक्यूट कोरोनरी सिंड्रोम (ACS): चमकी तापात हृदयात रक्तप्रवाहाचा अडथळा आल्यानंतर छाती जड झाल्यासारखी वाटते, हा ताप आल्यानंतर वांती, घाम फुटणे, श्वास घेण्यात अडथळा येण्यासारखी लक्षणं आढळून येतात. तसेच अंगदुखीही जाणवते. दुसरीकडे मधुमेहाचे रुग्ण असलेल्यांना कधी कधी अंगदुखीही जाणवत नाही. अशी लक्षण आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्याची गरज आहे. Read More
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराने थैमान घातलं आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 137 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...
चमकी ताप: बिहार आणि उत्तर प्रदेश सरकारने एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम(एईएस)मुळे पिडीत मुलांच्या उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य, आहार आणि स्वच्छता या संबंधी काय काय सुविधा दिल्या आहेत ...
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराचं कहर वाढलेला आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 96 मुलांचा मृत्यू झाला आहे. ...