बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अकोला : अकोला बार असोसिएशनच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानात आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत यवतमाळ वकील संघाने अकोला ‘ए’ वकील संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. ...
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्च २०१८ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन लढविणार असून कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून ...
सांगली येथील पोलिस कोठडीतील अनिकेत कोथळे याचा खून केल्याप्रकरणी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्याय व विधी विभाग कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी ही माहिती शुक्रवारी दिली. ...
कोपर्डी खटल्यातील दोषी क्रमांक तीन नितीन भैलुमेचे वकील प्रकाश अाहेर यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली अाहे. अाहेर यांनी दोषींना कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी न्यायालयात केली होती. ...
स्वप्निल सोनवणे हत्या प्रकरणातील महिला वकिलाचे पती अमित कटारनवरे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. जुईनगर येथील कार्यालयात ते एकटे बसलेले असताना, चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. ...
विदर्भाचे सुपुत्र आणि भारतातील सर्वात महागडे, अग्रगण्य निष्णात वकील म्हणून ख्याती असलेले हरीश साळवे यांना सिंगापूरच्या ‘कोर्ट आॅफ अपील्स’ या ज्येष्ठ न्यायालयाने एका पक्षकाराचे वकील म्हणून युक्तिवाद करण्याची मुभा देऊन एक मान दिला. ...