नागपूर हायकोेर्ट बार असोसिएशनतर्फे शुक्रवारी २६ जानेवारी रोजी वॉकाथान काढण्यात आले. या उपक्रमात सुमारे सहाशे ते सातशे वकिलांनी सहभागी होऊन सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. ...
लासलगाव : शासनाने न्यायालियन मुद्रांक शुल्कात वाढ केल्याने कामबंद आंदोलनात निफाड जिल्हा व सत्र न्यायालयातील वकिलांनी सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला. ...
मानवी तस्करीद्वारे स्थानिक युवकांना ब्रिटनला पाठविणाऱ्या टोळीसाठी बोगस दस्तावेज तयार करणाऱ्या वकिलाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. शिवकुमार राठोड (५९) रा. भूपेशनगर बोरगाव असे आरोपी वकिलाचे नाव आहे. ...
बार कौन्सिल आॅफ इंडियाने बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रचाराची पुढील दिशा ठरविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अकोला : अकोला बार असोसिएशनच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानात आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अडव्होकेट चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत यवतमाळ वकील संघाने अकोला ‘ए’ वकील संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. ...
महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलच्या पंचवार्षिक निवडणुकीत मार्च २०१८ मध्ये होऊ घातली आहे. ही निवडणूक सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन लढविणार असून कोकणसह जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी अॅड. संग्राम देसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित करण्यात आले असून ...