विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक घोषित केली जात नसल्याच्या मुद्यावरून जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) आमसभेत जोरदार वादावादी झाली. निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या सदस्यांनी सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांना घेरून तत्काळ निवडणूक जाहीर ...
प्रत्येक पक्षकार वकिलाला काही ना काही शिकवून जात असतो. त्यामुळे वकिली व्यवसाय करताना केवळ पैशाच्या मागे न धावता सामाजिक दृष्टिकोन अवश्य बाळगा, असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी नवोदित वकिलांना केले. ...
आजची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बघता समाजाला दिशा देण्याची आवश्यकता आहे, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कुठल्याही तत्त्वाशी तडजोड करणे योग्य नसून विचारसरणीच प्रामाणिक असल्याचे मत अलाहाबाद उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश दिलीपराव भोसले यांनी व्यक्त केले ...
सदनिकेचे अर्धवट बांधकाम पूर्ण करून ताबा मिळवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या धनंजय धोंडारकर (रा. अवतार मेहेरबाबा सोसायटी, बोले पेट्रोल पंपाजवळ) नामक व्यक्तीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला. धोंडारकर वकील असल्याचे पोलीस सा ...