सासरी होत असलेल्या छळाला आणि पतीच्या वागण्याला कंटाळून अखेर पत्नी माहेरी गेले. पती काही केल्या तिला नांदवायला तयार नव्हता. दोघांचेही पटेनासे झाल्याने पत्नीने पोटगीचा दावा दाखल केला. ...
जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) पदाधिकाऱ्यांनी अवैधरीत्या ताब्यात ठेवलेल्या खुर्च्या सोमवारी सायंकाळी सोडल्या आणि निवडणूक समितीने अतिशय वेगवान व प्रशंसनीय कार्य करताना एकाच दिवसात म्हणजे मंगळवारी सायंकाळी संघटनेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...
मुलगी हीसुद्धा हिंदू कुटुंबांची कर्ता होऊ शकते; त्यामुळे मुलींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू नका. वडिलोपार्जित संपत्तीत हिंदू मुलींचा कायदेशीर हक्क समान आणि अबाधित आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय ललित यांनी केले. ...
सरकारच्या विधि व न्याय विभागाच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सरकारी अभियोक्ताची नेमणूक केली जाते़ हे पद अर्धा दिवसही रिक्त राहू नये असा दंडक आहे़ परंतु, अत्यंत महत्त्वाच्या या पदाबाबत विधि व न्याय विभागाला गांभीर्य नसल्याचेच दिसून येत असून गेल्य ...
बार असोसिएशनच्या प्रत्येक सदस्यास ओळखपत्र तसेच वकिलांची परिपूर्ण माहिती असणारे संकेतस्थळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे़ तसेच न्यायालयातील वकिलांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन बिल्डिंगमध्ये जास्तीत जास्त वकिलांसाठी मिळावी यासाठी असोसिएशन प्रयत्नशील अ ...
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरुद्ध महापालिकेतील लोकप्रतिनिधींनी अविश्वास ठराव मांडला आहे़ कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता महापालिका आयुक्तांची नेमणुकीची तरतूद ही महाराष्ट्र मुन्सिपल कार्पोरेशन अॅक्ट १९४९ मधील कलम ३६ मध्ये आहे़ कलम ३६ (१) नु ...
न्यायालयीन कामकाजामध्ये सुलभता, गतिमानता व गुणवत्तेसाठी कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची असते़ अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी असतील तर कामाची गती व गुणवत्ता वाढून त्याचा फायदा न्यायाधीशांबरोबरच वकील व पक्षकारांनाही होतो़ ...
न्यायालयाला सुटी जाहीर झाली नसल्याने तारीख असलेले पक्षकार आणि त्यांचे वकील सकाळी न्यायालयात दाखल झाले होते. मात्र, दुपारच्या वेळी सर्वच कामकाज बंद करण्यात आले. ...