शहरात राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने शनिवारी (दि.१५) सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे प्रथमच आगमन होत असून, त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा न्यायालय आवारात आयोजित या दोनदिवसीय परिषदेला रविवारी (दि. १६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही ...
नाशिक शहरात शनिवारपासून (दि. १५) दोनदिवसीय राज्यस्तरीय वकील परिषद होत असून, या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेच्या निमित्ताने देशाचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच नाशिकमध्ये येत आहेत. ...
वकील संघाचे सदस्य ईश्वर जमादार यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अॅट्रॉसिटी गुन्ह्याबाबत वकील संघाने शनिवारी पोलीस निरीक्षकांना तटस्थपणे तपासाचे निवेदन दिले. ...
न्यायाधीश हे कनिष्ठ वकिलांना मदत करण्याच्याच भूमिकेत असतात, उच्च न्यायालयामध्ये वकील करत असताना कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड वकीलांनी बाळगू नये. असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश टी.व्ही. नलवडे यांनी व्यक्त केले. ...
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. ...