लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

Pune Porsche Car Accident: मुलाची बालसुधारगृहातून सुटका नाहीच! मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ - Marathi News | There is no escape for a minor child from a juvenile detention center! Extension of stay till June 25 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: मुलाची बालसुधारगृहातून सुटका नाहीच! मुक्कामात २५ जूनपर्यंत वाढ

Pune Porsche Car Accident अपघाताच्या दिवशीचे व्हिडीओ व्हायरल झाले असून, त्यातून मुलाची ओळख सार्वजनिक झाल्याने जिवाला धोका आहे, सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले ...

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध - Marathi News | Conviction of supplying alcohol to a minor without proof of age; Opposition to pub owners' bail application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

Pune Porsche Car Accidentदोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीस मनाई असल्याचा फलकही लावला नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात उघड ...

ॲड. आबाद पोंडा यांना प्रत्येक सुनावणीसाठी २५ लाख रुपये फी - Marathi News | 25 lakhs fee for each hearing to Adv. Abad Ponda | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ॲड. आबाद पोंडा यांना प्रत्येक सुनावणीसाठी २५ लाख रुपये फी

Nagpur : साईबाबाविरुद्धच्या खटल्यामध्ये सरकारची बाजू मांडली ...

अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा - Marathi News | You took this responsibility because the lawyers were not able to defend vishal Agarwal ravindra dhangekar targets murlidhar mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अग्रवालची बाजू मांडायला वकील कमी पडले म्हणून तुम्ही ही जबाबदारी घेतली; धंगेकरांचा मोहोळांवर निशाणा

दोन कुटुंब उध्वस्त झाले असून त्यांच्या घरातली २ कमावते गेलेत, त्यांचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही अजूनही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय....? ...

बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच - Marathi News | Builders son granted bail within hours If the life is gone it remains aside the punishment is ridiculous | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिल्डरच्या पोराला अवघ्या काही तासात जामीन मंजूर; जीव गेला ते राहिलं बाजूला, शिक्षा हास्यास्पदच

मानसोपचार तज्ञांकडून उपचार घ्यावेत, अपघातावर त्याने निबंध लिहावा, भविष्यात अपघात झाल्याचं निदर्शनास आल्यास मदत करावी असे सांगत जमीन मंजूर ...

वकील विश्वांग देसाईचा १७ कोटी ९० लाखांच्या बनावट चित्रांच्या विक्रीत सहभाग, ईडीकडून तपास - Marathi News | Lawyer Vishwang Desai's involvement in sale of fake paintings worth Rs 17.9 crore, probe by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वकील विश्वांग देसाईचा १७ कोटी ९० लाखांच्या बनावट चित्रांच्या विक्रीत सहभाग, ईडीकडून तपास

ईडीच्या प्राथमिक तपासात अनेकांची फसवणूक ...

विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती सापडली वादात; विधि विभागाच्या सहसचिवांना अंतरिम जामीन  - Marathi News | Appointment of special public prosecutor caught in controversy; Interim bail to Joint Secretary, Law Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती सापडली वादात; विधि विभागाच्या सहसचिवांना अंतरिम जामीन 

भालेराव यांनी अर्जात म्हटले आहे की, कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा होता.  त्यामुळे जगताप यांच्या नियुक्तीचे कोणतेही लेखी आदेश नसले तरी वरिष्ठांनी तोंडी दिलेल्या आदेशानुसारच त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. ...

निलेश राणे, भास्कर जाधवांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांची पोलिसांकडे तक्रार - Marathi News | Take action against Nilesh Rane, Bhaskar Jadhav, Bombay High Court Adv. Owais Pechkar Complaint of to the police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निलेश राणे, भास्कर जाधवांवर कारवाई करा, मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. ओवेस पेचकर यांची पोलिसांकडे तक्रार

चिपळूण :  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव व भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शुक्रवारी ... ...