देशभरातील वकिलांचे प्रतिनिधित्व करणारी राष्ट्रीय स्तरावरील शीर्षस्थ संस्था असलेल्या बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या सदस्यपदी नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. जयंत जायभावे यांची कौन्सिलच्या सचिवांनी बिनविरोध निवड केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील महाराष्ट् ...
शहरातील विविध तेरा मैदानांवर राज्यस्तरीय टी-२० क्रिकेट स्पर्धा खेळविली जात असून यामध्ये तीन राज्यांमधील वकिलांच्या ८० संघांनी सहभाग घेतला आहे. रविवारी (दि.२६) स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. एरवी युक्तिवाद करताना न्यायालयात चौकार-षटकार लगावणाऱ्या वकिल ...
भारत सरकारच्या विधी व सल्लागार व सक्षम अधिकारी, विधी व न्याय विभागामार्फत नोटरी कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आणला गेला आहे. या प्रस्तावावर आक्षेप घेत शहरातील नोटरी वकिलांनी मंगळवारी (दि.१४) काम बंद आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात शिष ...
कामकाजाच्या निमित्ताने नाशिक तलाठी कार्यालयात गेलेल्या एका महिला वकिलास उद्देशून तेथील अधिकाऱ्याने असभ्य वर्तणूक आणि अपशब्दाचा वापर केल्याने, नाशिक बार कौन्सिलकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी महिला वकिलांनी जिल्हाधिकारी सूरज मांढर ...
Sachin Vaze :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकील अनिता कॅस्टेलिनो यांनी ही उलटतपासणी घेतली असून अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना आपण त्यांना कधी भेटलो आहोत याबाबत आपल्याला काहीच आठवत नाही, हे सर्वात महत्वाचे उत्तर सचिन वाझे यांनी दिले. ...
गोंडपिंपरी तालुक्यात करंजी गावातील एका वकिलाला मोबाईलवर एक मुलीचा फोन आला. फोनवर संभाषण करतानाच तिने जाळे फेकले आणि यात हे वकील महोदय अलगद अडकले. शेवटी प्रकरण पोलिसात गेले. ...