लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल, मराठी बातम्या

Advocate, Latest Marathi News

विट्यातील वकील मारहाण प्रकरणाची सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचपुढे, उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Hearing of lawyer assault case in Vita before Kolhapur Circuit Bench, High Court orders | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विट्यातील वकील मारहाण प्रकरणाची सुनावणी कोल्हापूर सर्किट बेंचपुढे, उच्च न्यायालयाचा आदेश

१९ ऑगस्टला पुढील सुनावणी, पोलिसांकडून डीव्हीआर उच्च न्यायालयात हजर ...

Circuit Bench Inauguration: कोल्हापूरची प्रतिमा जपणार, कृत्रिम भाडेवाढ करणार नाही; बिल्डर, हॉटेल व्यावसायिकांची भूमिका - Marathi News | Lawyers coming from outside will be provided free services for one day for the inauguration program of Kolhapur Circuit Bench | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Circuit Bench Inauguration: बाहेरून येणाऱ्या वकिलांसाठी कोल्हापूरकर देणार मोफत सेवा

कृत्रिम भाडेवाढ करणार नाही; बिल्डर, ब्रोकर, हॉटेल व्यावसायिकांची भूमिका ...

वडिलोपार्जित शेतजमीन वाटपाचा दावा कसा दाखल करावा? काय काळजी घ्यावी? - Marathi News | How to file a claim for allotment of ancestral agricultural land? What precautions should be taken? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वडिलोपार्जित शेतजमीन वाटपाचा दावा कसा दाखल करावा? काय काळजी घ्यावी?

Shet Jamin Vatap मालमत्ता विक्रीच्या संदर्भात सगळ्या सहहिस्सेदारांची संमती असेल तर काही प्रश्नच येत नाही, पण प्रश्न तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा मालमत्ता विक्रीस काही वारस विरोध किंवा अडथळा निर्माण करीत असतात. ...

कोल्हापूर सर्किट बेंचकडे ५० ते ६० हजार खटले वर्ग; कागदपत्रांचे गठ्ठे बांधून तयार, किती वकील काम करणार.. वाचा - Marathi News | Kolhapur Circuit Bench has 50 to 60 thousand cases 700 lawyers will fight the cases | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर सर्किट बेंचकडे ५० ते ६० हजार खटले वर्ग; कागदपत्रांचे गठ्ठे बांधून तयार, किती वकील काम करणार.. वाचा

सर्किट बेंचची वेबसाईटही लवकरच होणार तयार  ...

कोल्हापूर सर्किट बेंचच्या नूतनीकरणाचे दिवस-रात्र काम; तीन कोर्ट रूमची उभारणी, तीन न्यायाधीशांची नियुक्ती  - Marathi News | Day and night work for renovation of Kolhapur Circuit Bench Construction of three court rooms, appointment of three judges | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर सर्किट बेंचच्या नूतनीकरणाचे दिवस-रात्र काम; तीन कोर्ट रूमची उभारणी, तीन न्यायाधीशांची नियुक्ती 

न्यायालयाच्या ताब्यात सोमवारी देण्याची तयारी ...

वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा - Marathi News | Lawyers in Sangli district march demanding strict action against the police who assaulted lawyer Vishal Kumbhar from Vita | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वकिलास मारहाण; सांगली जिल्ह्यातील वकील एकवटले, पोलिसांवर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

पोलिसांनी विनयभंग व ‘ॲट्रॉसिटी’ सारख्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दिली धमकी ...

"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध - Marathi News | "Isn't it a way to turn the judiciary into a political arena?", Rohit Pawar opposes Aarti Sathe's appointment as a judge in bombay high court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या माजी प्रवक्त्या, आता न्यायालयात न्यायमूर्ती; आरती साठेंच्या नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध

Rohit Pawar Aarti Sathe News: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तीन वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली. त्यातील आरती साठे यांच्या नावाला रोहित पवारांनी विरोध करत भाजपवर टीका केली आहे.  ...

धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा - Marathi News | Cricketer Yuzvendra Chahal tales last conversation with Dhanashree Verma amid divorce revelation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce: "आम्ही बोलणं आधीपासूनच बंद केलं होतं, पण..." ...