लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वकिल

वकिल

Advocate, Latest Marathi News

Pune: लोकअदालतीत शुक्रवारी उडाला होता फज्जा; आता थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीशच उतरले मैदानात - Marathi News | There was a ruckus in the Lok Adalat on Friday; now the Chief District Judge has directly entered the fray. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकअदालतीत शुक्रवारी उडाला होता फज्जा; आता थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीशच उतरले मैदानात

शिवाजीनगर न्यायालयात दंडाची रक्कम भरण्यासाठी झालेली झालेली गर्दी , लांबच लांब लागलेल्या रांगा हे पाहिल्यानंतर थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजनच मैदानात उतरले ...

आईच्या पश्चात संपत्तीवर कुणाचा वारस हक्क असतो? काय आहे नियम? वाचा सविस्तर - Marathi News | Who has the right to inherit the property after the mother's death? What are the rules? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आईच्या पश्चात संपत्तीवर कुणाचा वारस हक्क असतो? काय आहे नियम? वाचा सविस्तर

कुटुंबातील सदस्य म्हणून महिलांच्या नावाने मालमत्ता खरेदी करण्यापेक्षा त्यांना ती वारसा हक्कानेच अनेकदा प्राप्त होते. पतीच्या पश्चात महिलेच्या नावे असलेली संपत्ती तिच्या पश्चात कोणाला जावी याबाबत अद्यापही अनेक संभ्रम आहेत. ...

सरकारी वकिलाने न्यायालयाच्या आवारात संपवलं जीवन; लिपिकासह न्यायाधीशांवर गुन्हा दाखल - Marathi News | Government prosecutor ends life in court premises Case registered against clerk and judge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सरकारी वकिलाने न्यायालयाच्या आवारात संपवलं जीवन; लिपिकासह न्यायाधीशांवर गुन्हा दाखल

न्यायाधीश रफीक शेख व लिपिक आण्णासाहेब तायडे मानसिक त्रास देत असल्याचा आरोप ...

बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय? - Marathi News | Big development in Beed government lawyer Vinayak Chandel's death case; Case registered against judge, clerk | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?

सरकारी वकिलाने कोर्टात जीवन संपवल्यानंतर दोन दिवसांनी वडवणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल ...

'हा घातपात आहे!' सरकारी वकिलाच्या मृत्यूवर कुटुंबीयांच्या आरोपाने बीडमध्ये खळबळ - Marathi News | 'This is a Murder!' Family makes serious allegations over government lawyer Vinayak Chandel's death, Wadvani police also in controversy | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हा घातपात आहे!' सरकारी वकिलाच्या मृत्यूवर कुटुंबीयांच्या आरोपाने बीडमध्ये खळबळ

बीडमध्ये खळबळ, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, कुटुंबीयांची सीबीआय चौकशीची मागणी कुटुंबियांची ...

सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली - Marathi News | Lawyer ends his life inside court with a shawl of felicitation police found note in his pocket | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

आपल्याच कक्षातील खिडकीच्या गजाला शालने घेतला गळफास ...

अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी हाजिर हो...! दोघांसह निर्मात्याला पुणे न्यायालयाचा दणका - Marathi News | Actor Akshay Kumar, Arshad Warsi appear...! Pune court slaps producer along with both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिनेता अक्षयकुमार, अर्शद वारसी हाजिर हो...! दोघांसह निर्मात्याला पुणे न्यायालयाचा दणका

थेट वकील व न्यायाधीशांवर असभ्य भाषेत विनोद केल्याप्रकरणी चित्रपट प्रदर्शनावर मनाई हुकूम मिळण्यासाठी २ वकिलांनी पुणे कोर्टात हे प्रकरण दाखल केले होते ...

खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय? - Marathi News | A stir in the judicial sector! A government lawyer P.P. Chandel ended his life in the Vaddani court in Beed. | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?

अचानक समोर आलेल्या या प्रकारामुळे न्यायालयीन परिसरात मोठी खळबळ उडाली. ...