लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जाहिरात

जाहिरात

Advertising, Latest Marathi News

शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा - Marathi News | Sambhaji Raje Chhatrapati warned the government that there was no photograph of Shahu Maharaj in the advertisement of the swearing in ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहू महाराजांना बाजूला करणे ही गोष्ट खपवून घेणार नाही; संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेसंदर्भातील शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान देणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे छायाचित्र छापलेले ... ...

'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, ढेकरही न देणारा; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत! - Marathi News | A single, 20 acre farmhouse not farters or burpers wedding add viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, ढेकरही न देणारा; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!

का 30 वर्षीय तरुणीची जाहिरात सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. तिने तिच्या आदर्श पतीसाठी अशा अटी नमूद  केल्या आहेत की, वाचकही आश्चर्यचकित झाले आहेत... ...

३०० पेक्षा जास्त जाहिराती केल्या, ४१ व्या वर्षी दिला बाळाला जन्म; कुठे आहे ही बॉलिवूड अभिनेत्री? - Marathi News | actress Aarti Chabria did 300 ads worked in hindi films became mother at 41 know where is she | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३०० पेक्षा जास्त जाहिराती केल्या, ४१ व्या वर्षी दिला बाळाला जन्म; कुठे आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?

प्रेग्नंसीबद्दल म्हणाली, "या वयात आई होणं खूप अवघड..." ...

अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार - Marathi News | Anil Kapoor rejects pan masala advertisement worth 10 crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिल कपूरने नाकारली कोटींची ऑफर, पान मसालाची जाहिरात करण्यास दिला नकार

अजय देवगण, शाहरुख खान, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ या कलाकारांवर याआधी टीका झाली आहे. ...

होर्डिंगवरील जाहिरातींच्या उत्पन्नाचा वाटा देण्यास नकार; सरकारी यंत्रणांनी धुडकावली मनपाची मागणी - Marathi News | in mumbai refusal to pay a share of advertising revenue on billboards the demand of the municipal corporation was rejected by the government agencies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंगवरील जाहिरातींच्या उत्पन्नाचा वाटा देण्यास नकार; सरकारी यंत्रणांनी धुडकावली मनपाची मागणी

घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेने होर्डिंगबाबत धोरण तयार केले आहे. ...

मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न - Marathi News | in mumbai advertisements will appear on mono boxes metro effort to increase revenue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोनोच्या डब्यांवर झळकणार जाहिराती; उत्पन्न वाढविण्याचा मेट्रोचा प्रयत्न

आर्थिक तोट्यातील मोनो मार्गिकेवरून उत्पन्न मिळवण्यासाठी महामुंबई मेट्रो संचलन मंडळ (एमएमएमओसीएल) कडून विविध प्रयत्न सुरू आहेत. ...

सचिन तेंडुलकरसोबत झळकला 'मुरांबा' फेम अभिनेता, म्हणाला - "त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्..." - Marathi News | muramba serial actor vipul salunkhe share working experience with sachin tendulkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन तेंडुलकरसोबत झळकला 'मुरांबा' फेम अभिनेता, म्हणाला - "त्यांनी खांद्यावर हात ठेवला अन्..."

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला सचिन तेंडुलकरसोबत काम करण्याची संधी मिळाली. सचिनसोबत आलेला अनुभव त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय #sachintendulkar ...

अ‍ॅनिमेटेड होर्डिंगवर बंदी घालायला हवी; सामाजिक संस्थांची मागणी, हरकतीसांठी आज शेवटचा दिवस  - Marathi News | in mumbai animated billboards should be banned demand for social organizations to bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅनिमेटेड होर्डिंगवर बंदी घालायला हवी; सामाजिक संस्थांची मागणी, हरकतीसांठी आज शेवटचा दिवस 

महापालिकेच्या नवीन जाहिरात धोरणाच्या मसुद्यात होर्डिंगच्या प्रकाश, रंग, उंची आणि व्हिडीओ डिस्प्लेवर आवश्यक असणाऱ्या नियंत्रणाच्या नियमांचा अभाव आहे. ...