लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यभिचार

व्यभिचार, मराठी बातम्या

Adultery law, Latest Marathi News

विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचे जाहीर होताच पती झाला खूश, पत्नीने केली आत्महत्या - Marathi News | Tamilnadu : husband says, court allows adultery, wife Committed Suicide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंध गुन्हा नसल्याचे जाहीर होताच पती झाला खूश, पत्नीने केली आत्महत्या

विवाहबाह्य संबंध ठेवणे हा आता गुन्हा राहिलेला नसल्याचे सांगत तू आता मला अशा संबंधांपासून रोखू शकत नाहीस, असे पतीने सांगितल्याने धक्का बसलेल्या पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.  ...

व्यभिचाराची गुन्हेमुक्ती - Marathi News | adultery is not crime | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :व्यभिचाराची गुन्हेमुक्ती

व्यभिचाराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा बुरसटलेल्या विचारांना तिलांजली देऊन स्त्री-पुरुष समानतेवर आधारलेल्या नव्या, सुजाण आणि अधिक मानवीय भारतीय समाजाच्या धारणेस हातभार लावेल, अशी आशा करू या. ...

Verdict on Adultery: विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही, कलम 497 रद्द; सुप्रीम कोर्टाचा क्रांतिकारी निकाल - Marathi News | Adultery Verdict Latest Updates: Section 497 Cancel Extra marrital affair will not be crime Say Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Verdict on Adultery: विवाहबाह्य संबंध आता गुन्हा नाही, कलम 497 रद्द; सुप्रीम कोर्टाचा क्रांतिकारी निकाल

स्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान(आयपीसी) कलम 497वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...