लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदनान सामी

अदनान सामी

Adnan sami, Latest Marathi News

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार  अदनान सामी त्याच्या ‘मुझको भी लिफ्ट करा दे’ या गाण्यासाठी ओळखला जातो. या गाण्यामुळेच तो प्रसिद्धीझोतात आला. त्याचबरोबर अदनान त्याच्या वजनामुळेही चर्चेत असायचा. परंतु सध्या त्याने त्याचे वजन कमालीची घटविले  आहे..२६ मे २०१५ रोजी अदनानने भारतीय नागरिकतेसाठी प्रक्रिया सुरू केली होती. पुढे डिसेंबर २०१५ मध्ये भारत सरकारने त्याच्या अर्जावर समंती दर्शविली. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून तो भारतीय नागरिक झाला.
Read More
कोरोना होण्यापासून थोडक्यात बचावला बॉलिवूडचा हा गायक, स्वत: केला खुलासा - Marathi News | Adnan Sami: this is god’s way of saying, ‘slow down,you’re going too fast’. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना होण्यापासून थोडक्यात बचावला बॉलिवूडचा हा गायक, स्वत: केला खुलासा

दिवसांदिवस कोरोना प्रादुर्भाव वाढतच चालला आहे ...

जन्म विदेशातील असला, तरी मी हृदयाने भारतीयच : अदनान सामी - Marathi News | Though born foreign but I am Indian by heart : Adnan Sami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जन्म विदेशातील असला, तरी मी हृदयाने भारतीयच : अदनान सामी

‘माझा जन्म इंग्लंडमध्ये झाला. तेथेच मी वाढलो आणि माझे शिक्षण पूर्ण केले.. ...

Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र - Marathi News | Kangana Ranaut Reaction Padmashree Awards Announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Padma Shri Awards : पद्मश्री पुरस्कारावर कंगणा राणौतचे बेधडक वक्तव्य, म्हणाली माझ्या विरोधातही रचले गेले षडयंत्र

Padma Shri Awards 2020 : भारतरत्न आणि राष्ट्रीय पुरस्कारानंतर हा भारताचा सर्वात मोठा सन्मान आहे. यादीत माझेही नाव आहे याचा आनंद असल्याचे तिने म्हटले आहे. ...

अदनान सामीला 'पद्मश्री' देण्यावरुन वाद पेटला; मनसेपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केला विरोध - Marathi News | Dispute over Adnan Sami awarding Padma Shri; Congress-NCP also protests with MNS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अदनान सामीला 'पद्मश्री' देण्यावरुन वाद पेटला; मनसेपाठोपाठ काँग्रेस-राष्ट्रवादीनेही केला विरोध

शनिवारी केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ...

अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड - Marathi News | Congress criticizes Adnan Sami for Padma Shri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदनान सामीला पद्मश्री दिल्याबद्दल काँग्रेसचे टीकास्त्र; भाजपाची चमचेगिरी करणे हाच मापदंड

पद्म सन्मान दिल्या जात असलेल्या सामीच्या वडिलांनी पाकिस्तानच्या वायुसेनेत राहून भारताविरुद्ध गोळीबार केला होता. ...

'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध - Marathi News | mns opposed padmashree award of singer adnan sami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?', अदनान सामीला पद्मश्री देण्यास मनसेचा विरोध

'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये.' ...

OMG! पुन्हा वाढले अदनान सामीचे वजन, पाहा latest photo!! - Marathi News | adnan sami gains weight again spotted at mumbai airport with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! पुन्हा वाढले अदनान सामीचे वजन, पाहा latest photo!!

कालपरवा अदनान पत्नी रोया फरयाबी व मुलगी मेदिनासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याचे वजन बरेच वाढलेले दिसले. ...

अदनान सामीचा मुलगा म्हणतोय, मी भारतात वाढलो असलो तरी पाकिस्तानच माझे पहिले घर - Marathi News | Adnan Sami's son Azaan: I have grown up in India but Pakistan is my home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अदनान सामीचा मुलगा म्हणतोय, मी भारतात वाढलो असलो तरी पाकिस्तानच माझे पहिले घर

अझनान भारतात लहानाचा मोठा झाला असला तरी त्याच्यासाठी पाकिस्तान हेच पहिले घर आहे. ...