लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रवेश प्रक्रिया

Admission News in Marathi | प्रवेश प्रक्रिया मराठी बातम्या | , मराठी बातम्या

Admission, Latest Marathi News

हजारो विद्यार्थ्यांचे दाखले अडकले, महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया बारगळली - Marathi News | Thousands of students' certificates stuck, college admission process disrupted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हजारो विद्यार्थ्यांचे दाखले अडकले, महाविद्यालयांची प्रवेशप्रक्रिया बारगळली

संकेतस्थळ वारंवार होतेय बंद : दाखले काढण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी घटले ...

अकरावीसाठी ११.५ लाख अर्ज; तक्रारींचा पाढा सुरूच, सीबीएसईच्या विद्यार्थ्याला अडचणी - Marathi News | 11.5 lakh applications for class 11th; Complaints continue to pour in, CBSE students face problems | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीसाठी ११.५ लाख अर्ज; तक्रारींचा पाढा सुरूच, सीबीएसईच्या विद्यार्थ्याला अडचणी

एकूण १७,००० तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील २,००० तक्रारी प्रलंबित ...

अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद - Marathi News | Confusion over 11th admission continues Deadline extended till June 5! No OTPs, even freshers are registered as repeaters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद

अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया मदत केंद्राने केली असता मोबाइलवर ओटीपी येत नसल्याच्या तक्रारी ...

पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | The cut-off for the second list of degrees has been reduced; a reduction of 10 to 15 percent, a relief for students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीच्या दुसऱ्या यादीचा कट ऑफ घटला; १० ते १५ टक्क्यांची घट, विद्यार्थ्यांना दिलासा

४ जूनपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार ...

अकरावी ऑनलाइन प्रवेश; पावणे पाच लाख नावनोंदणी - Marathi News | Four lakh 86 thousand students have registered so far in the state 11th online admission process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी ऑनलाइन प्रवेश; पावणे पाच लाख नावनोंदणी

यंदा दीडशे कोर्सेससाठीची करिअर पाथ लिंक पोर्टलवर उपलब्ध ...

अकरावी प्रवेशप्रक्रिया आता २६ मेपासून सुरू होणार - Marathi News | 11th admission process will now begin from may 26th | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशप्रक्रिया आता २६ मेपासून सुरू होणार

अकरावीसाठी २१ मे रोजी सुरू झालेली ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया काही तासांतच तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली होती. ...

अकरावी ऑनलाइन प्रवेशास प्रारंभ; सांगली जिल्ह्यात जागा ३७,१६४ अन् विद्यार्थी ३६,९८९ - Marathi News | Online admission for 11th class starts 37164 seats and 36989 students in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अकरावी ऑनलाइन प्रवेशास प्रारंभ; सांगली जिल्ह्यात जागा ३७,१६४ अन् विद्यार्थी ३६,९८९

हजारांच्यावर जागा रिक्त राहणार : विज्ञान शाखेला विद्यार्थ्यांचे प्राधान्य, वाणिज्य, कला शाखा अडचणीत ...

अकरावीच्या ५१ हजार जागा वाढल्या, २१ मे रोजी अर्ज भरण्यास सुरुवात; कला शाखेच्या जागांमध्ये लक्षणीय घट - Marathi News | 51 thousand seats increased in class 11th, application submission begins on May 21; Significant decrease in seats in arts stream | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावीच्या ५१ हजार जागा वाढल्या, २१ मे रोजी अर्ज भरण्यास सुरुवात; कला शाखेच्या जागांमध्ये लक्षणीय घट

यंदा मुंबई विभागात उपलब्ध असलेल्या ४ लाख ६१ हजार ६४० जागांमध्ये कला शाखेसाठी २२ हजार ९५५, वाणिज्य शाखेसाठी २ लाख ७२ हजार ९३०, विज्ञान शाखेसाठी १ लाख ६० हजार ७१५ जागा उपलब्ध आहेत. ...