आदित्य लॉकडाऊन दरम्यान कंगाल झालाय आणि त्याच्या अकाऊंटमध्ये केवळ १८ हजार रूपये शिल्लक राहिले आहेत. आता स्वत: आदित्यने या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ...
आदित्यच्या ट्वीटवर उदित नारायणनेही स्पष्टीकरण देत म्हटले की, देवाच्या कृपेने आदित्यचे काम चांगले सुरू आहे. त्याच्यावर असे कोणत्याही प्रकराचे आर्थिक संकट ओढावलेले नाही. जरी त्याला आर्थिक संकट असेल तर त्याच्यासाठी मी अजून जीवंत आहे. ...