Dilwale Dulhania Le Jayenge : ऐकून आश्चर्य वाटेल पण शाहरूख खान व काजोल दोघंही 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा सिनेमा करायला तयार नव्हते. 'द रोमांटिक्स' या सीरिजच्या निमित्ताने खुद्द आदित्य चोप्राने हा खुलासा केला. ...
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आणि अजूनही देत आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर 1995 रिलीज करण्यात आला होता. आज या सिनेमाने तब्बल २५ वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने जाणून घेऊ या सिनेमाच्या खास गोष्टी. ...