लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य चोप्रा 

आदित्य चोप्रा 

Aditya chopra, Latest Marathi News

पामेला चोप्रा यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर पसरली शोककळा, सलमान खानने रद्द केलं भाई किसी की जान की स्क्रीनिंग - Marathi News | Salman khan cancels the kisi ka bhai kisi ki jaan special screening after the death of rani mukerji mother in law pamela chopra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पामेला चोप्रा यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर पसरली शोककळा, सलमान खानने रद्द केलं भाई किसी की जान की स्क्रीनिंग

सलमान खानचे आणि चोप्रा कुटुंबाशी खूप जवळचं नातं आहे, त्यामुळे त्याने 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाचे स्क्रिनिंग रद्द केलं आहे. ...

Pamela Chopra: घंटी नहीं बजी... म्हणत यश चोप्रांनी दिलेला नकार, मग पामेलासोबत का बांधली लग्नगाठ? - Marathi News | yash chopra and pamela chopra love story pamela chopra death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घंटी नहीं बजी... म्हणत यश चोप्रांनी दिलेला नकार, मग पामेलासोबत का बांधली लग्नगाठ?

Yash Chopra and Pamela Chopra Love Story : यश चोप्रा आणि पामेला हे इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होतं. आज ते दोघंही या जगात नाहीत... ...

Pamela Chopra Death: राणी मुखर्जीच्या सासूबाई पामेला चोप्रा यांचं निधन, अंत्यसंस्काराला पोहोचले बॉलिवूडकर - Marathi News | Yash chopras wife pamela passes away hrithik roshan to anupam kher and many bollywood celebs reached for last rites | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pamela Chopra Death: राणी मुखर्जीच्या सासूबाई पामेला चोप्रा यांचं निधन, अंत्यसंस्काराला पोहोचले बॉलिवूडकर

या दु:खाच्या प्रसंगी आदित्य आणि राणी मुखर्जीचे सांत्वन करण्यासाठी शाहरुख खानपासून ते ऋतिक रोशनपर्यंत सगळे चोप्रा यांच्या घरी पोहोचले होते. ...

Pamela Chopra : यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | yash chopra wife pamela chopra passes away at the age of 85 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यश चोप्रा यांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन, 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पामेला चोप्रा प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार होत्या. ...

शाहरूख-सलमानच्या 'Tiger Vs Pathan'ची चर्चा जोरात, बजेटचा आकडा वाचून थक्क व्हाल...!! - Marathi News | salman khan shahrukh khan film tiger vs pathan to be made with a 300 crores budget | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख-सलमानच्या 'टायगर वर्सेस पठाण'ची चर्चा जोरात, बजेटचा आकडा वाचून थक्क व्हाल...!!

Salman Khan Shahrukh Khan film : सलमान खान व शाहरूख खान ही प्रेक्षकांची आवडती जोडी. तुम्हीही या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. ...

Rani Mukerji : राणी मुखर्जी रोज नवऱ्याला शिव्या घालते..., अजब आहे कारण - Marathi News | Rani Mukherjee curses her husband Aditya Chopra every day. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Rani Mukerji : राणी मुखर्जी रोज नवऱ्याला शिव्या घालते..., अजब आहे कारण

Rani Mukerji : राणी मुखर्जी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री. राणी अगदी मोजक्याच सिनेमात दिसते. पण तरिही राणीची चर्चा कमी नाही. ...

राणी मुखर्जीने लेक आदिराला घेऊन केला खुलासा, म्हणाली- तिला हे जाणवून देणं... - Marathi News | Rani mukerji talk with kareena kapoor actress reveal about her daughter adira | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणी मुखर्जीने लेक आदिराला घेऊन केला खुलासा, म्हणाली- तिला हे जाणवून देणं...

सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, राणी मुखर्जी आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात. विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांत आदिराचा एकही फोटो सार्वजनिकपणे काढण्यात आलेला नाही. ...

'या' अभिनेत्रीने आदित्य चोप्राला सुचवलं DDLJ हे नाव, सिनेमात काम न करताच केली मोठी मदत - Marathi News | actress kirron kher suggested DDLJ film title to aditya chopra without working in the film | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीने आदित्य चोप्राला सुचवलं DDLJ हे नाव, सिनेमात काम न करताच केली मोठी मदत

सिनेमाचं टायटल सुचत नव्हतं म्हणून आदित्य चोप्रा डिस्टर्ब झाला होता. ...