शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अदिती तटकरे

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.

Read more

मुंबई : गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत; पालकमंत्रिपदासाठी आता धमक्यांचे सत्र: रायगडवरून धग कायम

महाराष्ट्र : शिंदेसाहेब, या  'थ्री इडियट्स'ला आवरा; राष्ट्रवादीची शिवसेना आमदारांवर बोचरी टीका

रायगड : मला पाडण्यासाठी सेटलमेंट केली, तुम्हाला कळणं गरजेचं; भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंवर आरोप

महाराष्ट्र : कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार?

मुंबई : Maharashtra Politics :'महापालिका निवडणूका झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद होणार'; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

महाराष्ट्र : आपण भानगडी करत बसलो तर...; पालकमंत्रिपदाच्या वादावरून आदिती तटकरेंचा गोगावलेंवर निशाणा

महाराष्ट्र : CM देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न?; अजितदादा गटाचा शिंदेसेनेवर निशाणा

पुणे : पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये होणारे वाद अयोग्य; नाराजी व्यक्त करण्याची पद्धत चुकीची - रुपाली चाकणकर

महाराष्ट्र : आमचा राजकीय अस्त झाला तरी चालेल, पण...; शिंदेंच्या आमदाराचा थेट इशारा, महायुतीत तणाव?

महाराष्ट्र : गिरीश महाजन, अदिती तटकरे यांच्या नियुक्तीवर आले एकाच दिवसात गंडांतर, कारण काय?