लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अदिती तटकरे

Aditi Tatkare Latest News, मराठी बातम्या

Aditi tatkare, Latest Marathi News

आदिती तटकरे  Aditi Tatkare या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहेत. आदिती या उद्धव ठाकरे सरकारमध्ये कायदा आणि न्यायव्यवस्था, उद्योग, पर्यटन, माहिती आणि जनसंपर्क आदी खात्यांच्या त्या राज्य मंत्री आहेत.
Read More
बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा लवकरच कार्यान्वित होणार, पालकमंत्री आदिती तटकरेंची माहिती - Marathi News | Boat ambulance service will be operational soon, informed Guardian Minister Aditi Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा लवकरच कार्यान्वित होणार, पालकमंत्री आदिती तटकरेंची माहिती

ही बोट अ‍ॅम्ब्युलन्स सेवा प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी बाह्य यंत्रणेकडून कार्यान्वित केली जाणार आहे. ...

Coronavirus: अलिबागला प्रयोगशाळा मंजूर करा; पालकमंत्री आदिती तटकरेंचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन - Marathi News | Coronavirus: Alibag approved laboratory; Statement of Guardian Minister Aditi Tatkare to Health Minister | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: अलिबागला प्रयोगशाळा मंजूर करा; पालकमंत्री आदिती तटकरेंचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

रायगड जिल्ह्यात दिवसाला किमान १०० हून अधिक रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ...

'मदत करताना एनडीआरएफच्या निकषात केंद्राने बदल करावा' - Marathi News | 'Center should change NDRF criteria while helping' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'मदत करताना एनडीआरएफच्या निकषात केंद्राने बदल करावा'

पालकमंत्री आदिती तटकरे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी ...

निकषात बदल करून मदत करावी, आदिती तटकरेंची केंद्रीय पथकाकडे मागणी - Marathi News | Aditi Tatkare's demand to the Central Squad should help by changing the criteria | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निकषात बदल करून मदत करावी, आदिती तटकरेंची केंद्रीय पथकाकडे मागणी

रायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाच्या पाहणीसाठी केंद्र शासनाचे आंतर मंत्रालयीन पथक काल पासून तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आले आहे ...

अलिबागमध्ये लवकरच स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करणार- आदिती तटकरे - Marathi News |  Adib Tatkare to start swab testing lab in Alibag soon | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये लवकरच स्वॅब टेस्टिंग लॅब सुरू करणार- आदिती तटकरे

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना संबंधित आढावा बैठकीत सूचना ...

आमची अवस्था ग्रामपंचायत सदस्यासारखी; बच्चू कडूंनी मांडलं दुःख, 'ठाकरे सरकार'मध्ये बेबनाव  - Marathi News | Cabinet Vs. Minister of State in Maharashtra; CM Uddhav Thackeray to take decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमची अवस्था ग्रामपंचायत सदस्यासारखी; बच्चू कडूंनी मांडलं दुःख, 'ठाकरे सरकार'मध्ये बेबनाव 

'विधानसभेत कमीत कमी बोलता तरी येत होतं. आता तर बोलताही येत नाही. कामं करण्यासाठी जो अधिकार मिळायला पाहिजे, तो मिळायलाच पाहिजे.' ...

भूसंपादनातून वगळण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन, पेन्सील नोंदी रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा - Marathi News | Request for Guardian Minister to exclude land acquisition, warning of non-cancellation of pencil records | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भूसंपादनातून वगळण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन, पेन्सील नोंदी रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा

बिरवाडीमधील सांडपाणी थेट काळ नदीपात्रात जात असल्याने काळ नदीचे पाणी प्रदूषित होऊन प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. ...

कष्टकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध, आदिती तटकरे यांचे प्रतिपादन - Marathi News | Aditi Tatkare is committed to the development of hard work | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कष्टकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध, आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य सरकारी समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. ...