माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून अभिनेत्री अदिती द्रविड घराघरात पोहचली. त्यानंतर आता नुकताच तिचा रसिका सुनीलसोबतचा यु अॅण्ड मी हा म्युझिक अल्बम प्रदर्शित करण्यात आला आहे. या अल्बमला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसेच तिने फ्लाय हाय या नावाने सामाजिक संस्था सुरू केली आहे. tag plz Read More
मराठी इंडस्ट्रीत डान्सर, अभिनेत्री, गीतकार आणि गायिका म्हणून नावलौकिक मिळवलेली अभिनेत्री म्हणजे आदिती द्रविड. भूमिकेची जाण, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि नवीन शिकण्याची धडपड आदितीमध्ये जाणवते. आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर-महामानव ...
अभिनेत्री अदिती द्रविडने ‘व्हँलेंटाईन्स डे’ निमीत्ताने आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ...
'माझ्या नव-याची बायको' या मालिकेमधून इशा निंबाळकर म्हणून लोकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आदिती द्रविडची नुकतेच वीरंगणा ही शॉर्ट फिल्म रिलीज झाली आहे. ...