"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
Adipurush, Latest Marathi News आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांची आदिपुरुषवर पहिली प्रतिक्रिया. ...
आताच्या घडीला 'आदिपुरुष' चित्रपट देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...
रामायणाची मोडतोड करुन सिनेमा दाखवण्यात आला असून हनुमानाच्या तोंडी वाईट भाषा दाखवल्यामुळे प्रेक्षक भडकले आहेत. ...
आदिपुरुष हा चित्रपट रिलीझ झाल्यापासून विविध कारणांमुळे प्रचंड गदारोळ सुरु आहे ...
सिनेमातील काही संवाद हे रामायणाचा अनादर करणारे आहेत. यावरुन प्रेक्षक चांगलेच भडकलेत. ...
adipurush collection : 'आदिपुरुष' चित्रपटावरून वाद रंगला आहे. ...
Shashank Ketkar: ओम राऊत यांचं मेकिंग फसलं आहे, असं म्हटलं प्रेक्षकांनी त्याच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ...
Adipurush Controversial Scene: 'आदिपुरुष' चित्रपटातील एका सीनवरुन भाजप नेते कपिल मिश्रा यांनी संताप व्यक्त केला आहे. ...