आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे. Read More
Adipurush: 'आदिपुरुष'पूर्वी 'पुष्पा' या गाजलेल्या दाक्षिणात्य सिनेमासाठी श्रेयस तळपदे याने त्याचा आवाज दिला होता. त्यानंतर आता आणखी एका मराठी अभिनेत्याने पुन्हा एकदा साऊथच्या सिनेमाला आवाज दिला आहे. ...