लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदिपुरूष

आदिपुरूष, मराठी बातम्या

Adipurush, Latest Marathi News

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.
Read More
स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले - Marathi News | mukesh khanna says adipurush team must not be forgiven they must be burnt standing at 50 degrees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वतःला वाल्मिकींपेक्षा मोठे समजता का?, माफी नाहीच; 'आदिपुरुष'च्या टीमवर 'शक्तिमान' खवळले

Mukesh khanna: मुकेश खन्ना यांचा संताप इतका अनावर झाला आहे की, त्यांनी थेट या 'सिनेमाच्या टीमला जाळून टाकलं पाहिजे', असं म्हटलं आहे. ...

आदिपुरुषवर टीका, क्रिती सेननच्या आईने लोकांनाच दिला 'हा' सल्ला; नेटकरी भडकले - Marathi News | kriti sanon mother geeta sanon posts giving advice to those people criticizing adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिपुरुषवर टीका, क्रिती सेननच्या आईने लोकांनाच दिला 'हा' सल्ला; नेटकरी भडकले

सिनेमावर होत असलेल्या टीकेवर प्रभास, क्रिती सेनन किंवा सैफ अली खान यांच्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही. ...

Adipurush Vs Ramayan: 'आदिपुरुष' आणि 'रामायण'मधील कलाकारांनी घेतलं इतकं मानधन - Marathi News | Adipurush Vs Ramayan: This is how much the actors of 'Adipurush' and 'Ramayan' received | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush Vs Ramayan: 'आदिपुरुष' आणि 'रामायण'मधील कलाकारांनी घेतलं इतकं मानधन

Adipurush Vs Ramayan : 'आदिपुरुष' हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे आणि लोक त्याची तुलना रामायणाशी करत आहेत. ...

आदिपुरुषवरुन अजय देवगणही झाला असता ट्रोल, वेळीच 'या' भूमिकेसाठी दिला नकार - Marathi News | ajay devgn rejected adipurush offered raavan character after working with om raut in tanhaji | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदिपुरुषवरुन अजय देवगणही झाला असता ट्रोल, वेळीच 'या' भूमिकेसाठी दिला नकार

ओम राऊतच्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' या सुपरहिट सिनेमात अजय देवगणने मुख्य भूमिका साकारली होती.  ...

Video: 'जलेगी तेरे बाप की...' प्रचंड विरोधानंतर 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त संवाद बदलले - Marathi News | Adipurush Dialogue: 'Jalegi Tere Bap Ki...' Controversial dialogue changed in 'Adipurush' after massive backlash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'जलेगी तेरे बाप की...' प्रचंड विरोधानंतर 'आदिपुरुष'मधील वादग्रस्त संवाद बदलले

Adipurush Dialogue: आदिपुरुष चित्रपटातील वादग्रस्त संवाद बदलण्यात आले आहेत. चित्रपटातील एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. पाहा... ...

हॉलिवूड सिनेमात 'बजरंगबली'! नेटकरी म्हणाले- 'आदिपुरूष'मध्ये हनुमान दिसले नाहीत तर... - Marathi News | Hindu God Hanuman poster displays in Hollywood Movie Flash Netizens troll Adipurush makers again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हॉलिवूड सिनेमात 'बजरंगबली'! नेटकरी म्हणाले- 'आदिपुरूष'मध्ये हनुमान दिसले नाहीत तर...

दोन्ही चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकले पण हॉलिवूड चित्रपटातील या पोस्टरची चर्चा रंगली ...

Adipurush : 'राघवची भूमिका साकारणं ही एखाद्या...', आदिपुरुषमधील भूमिकेबद्दल स्पष्टच बोलला प्रभास - Marathi News | Adipurush: 'Playing the role of Raghav is like a...', Prabhas speaks candidly about his role in Adipurush | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Adipurush : 'राघवची भूमिका साकारणं ही एखाद्या...', आदिपुरुषमधील भूमिकेबद्दल स्पष्टच बोलला प्रभास

'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ...

‘आदिपुरुष’विरुद्ध अमृतसर काेर्टात खटला दाखल - Marathi News | Case filed in Amritsar court against 'Adipurush' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आदिपुरुष’विरुद्ध अमृतसर काेर्टात खटला दाखल

हेमप्रकाश यांच्या मते भगवान श्री वाल्मिकींनी रचलेल्या रामायणात ‘आदिपुरुष’मध्ये छेडछाड करण्यात आली आहे. ...