शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदिपुरूष

आदिपुरूष' हा पौराणिक कथेवर आधारित आगामी सिनेमा असून याचं दिग्दर्शन 'तान्हाजी' फेम ओम राऊत करणार आहे. यात प्रभास मुख्य रामाच्या भूमिकेत आहे. तर सैफ अली खान लंकेश म्हणजेच रावणाच्या भूमिकेत असेल. हा थ्रीडी सिनेमा वेगवेगळ्या भाषांमध्ये २०२२ मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या सिनेमाची निर्मिती भूषण कुमार करणार आहे.

Read more

फिल्मी : क्रितीला बघून फोटोग्राफर म्हणाला,'जय श्री राम', अभिनेत्री सुधारली त्याची 'ती' चूक, म्हणाली....

फिल्मी : तो श्रीरामासारखाच साधा, सरळ आहे; आदिपुरुषमधील 'जानकी' क्रिती सेननकडून प्रभासचं कौतुक

फिल्मी : रामायणावर आधारित 'हा' होता पहिला सिनेमा, रामानेच साकारली होती सीतेचीही भूमिका

फिल्मी : Adipurush Trailer : 'आदिपुरुष' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, 'जय श्रीराम'चा जयघोष ऐकून भारावून जाल!

फिल्मी : Adipurush trailer: 'आदिपुरुष'ला मोठा धक्का; प्रदर्शनापूर्वीच ट्रेलर लीक, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : अखेर प्रतीक्षा संपली...! 'आदिपुरुष'चा ट्रेलर या तारखेला होणार रिलीज

फिल्मी : 'भांगेत कुंकू आणि पाणावलेले डोळे...', क्रिती सनॉनच्या 'आदिपुरुष'मधील ऑडिओ पोस्टरला मिळतेय पसंती

फिल्मी : सैफ अली खान 'आदिपुरुष' चं प्रमोशन करणार नाही, काय आहे नेमकं कारण?

फिल्मी : 'आदिपुरुष' चित्रपटासाठी देवदत्त नागेला मिळालं इतकं मानधन, खुद्द त्यानेच केला खुलासा

फिल्मी : दिग्गज अभिनेत्याच्या मुलीने नावात केला बदल, बॉलिवूड सिनेमासाठी तृप्तीची झाली 'आएशा'