Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...
अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींबाबत आदिनाथने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रशबद्दलही खुलासा केला. ...