By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
अभिनेते महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या ह्यदख्खनचा राजा जोतिबाह्ण या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा रविवारी कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या मालिकेसाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून प्रत्यक्ष चित्रीकरणाला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. ... Read More
24th Aug'20