लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठारे

Adinath kothare, Latest Marathi News

"फक्त सॉरी म्हणून सगळं नीट झालं तर...", असं का म्हणतोय आदिनाथ कोठारे? - Marathi News | Why is Adinath Kothare saying, "Just to say sorry, if everything goes well..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त सॉरी म्हणून सगळं नीट झालं तर...", असं का म्हणतोय आदिनाथ कोठारे?

Adinath Kothare : अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकतेच लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला. ...

'अन् त्या दिवशी महेश मांजरेकरांकडून मला बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळालं, जे मी आजही...' आदिनाथ कोठारेने सांगितला तो किस्सा - Marathi News | Adinath kothare always thankful to mahesh manjrekar for teach him time punctuality | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अन् त्या दिवशी महेश मांजरेकरांकडून मला बेस्ट बर्थ डे गिफ्ट मिळालं, जे मी आजही...' आदिनाथ कोठारेने सांगितला तो किस्सा

आदिनाथने नुकतीच 'लोकमत फिल्मी'च्या नो फिल्टर या खास शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने याबाबतचा खुलासा केला. ...

"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..." - Marathi News | adinath kothare talk about his school life crush in lokmat filmy interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..."

अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींबाबत आदिनाथने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रशबद्दलही खुलासा केला. ...

"मित्रांसोबत बिअर पिताना पकडलो गेलो..." प्रोफेसरने डॅडीकडे केली तक्रार; म्हणाले... - Marathi News | adinath kothare caught drinking with friends says how his dad mahesh kothare reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मित्रांसोबत बिअर पिताना पकडलो गेलो..." प्रोफेसरने डॅडीकडे केली तक्रार; म्हणाले...

आदिनाथने कॉलेजच्या आठवणी शेअर करताना एक गंमतीदार किस्सा सांगितला. ...

'खबरदार' सिनेमाच्या वेळी महेश कोठारे झाले होते बेघर; कर्जवाढीमुळे राहत्या घरावर आली होती जप्ती - Marathi News | Mahesh Kothare became homeless during the movie 'Khabdar'; Due to loan increase, the residential house was seized | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कर्जांचा डोंगर वाढल्यामुळे महेश कोठारेंच्या घरावर बँकेने केली होती जप्ती; वाचा स्ट्रगल स्टोरी

Mahesh kothare: महेश कोठारे यांनी त्यांच्या 'डॅमइट आणि बरंच काही' या पुस्तकात त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

जीजा आणि आदिनाथने खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; गोड व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Adinath Kothare Share Daughter Jija Video Ganesh Utsav 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीजा आणि आदिनाथने खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; गोड व्हिडीओ व्हायरल

अभिनेता अदिनाथ कोठारे आणि त्यांची मुलगी जिजाने गणेशोत्सवाच्या सर्वांना खास शुभेच्छा दिल्या.  ...

जाहिरातीच्या ऑडिशनसाठी गेलेल्या आदिनाथला 'असा' मिळाला बॉलिवूड सिनेमा, अभिनेत्याने शेअर केला ‘83’ चा किस्सा - Marathi News | adinath kothare shared 83 movie experience said i go for advertise shoot and got bollywood movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :जाहिरातीच्या ऑडिशनसाठी गेलेल्या आदिनाथला 'असा' मिळाला बॉलिवूड सिनेमा, अभिनेत्याने शेअर केला ‘83’ चा किस्सा

आदिनाथने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘83’ सिनेमाचा किस्सा सांगितला. ...

'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर, लूक पाहून चाहते झाले उत्सुक - Marathi News | Daulatrao in 'Chandramukhi' became a rapper, fans were excited to see the look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर, लूक पाहून चाहते झाले उत्सुक

Adinath Kothare : प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दौलतराव देशमाने या रुबाबदार राजकारण्याची दमदार भूमिका साकारणाऱ्या आदिनाथ कोठारेचा रॅपर स्वॅग सध्या चांगलाच चर्चेत आहे. ...