लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदिनाथ कोठारे

Adinath Kothare News in Marathi | आदिनाथ कोठारे मराठी बातम्या

Adinath kothare, Latest Marathi News

‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग - Marathi News | Navratri Special Episodes of serial 'Vithumaauli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग

‘विठुमाऊली’ या मालिकेत रुक्मिणी देवींच्या नऊ रुपांचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. कलीला त्याच्या कुकर्मांचं प्रायश्चित देण्यासाठी रुक्मिणीदेवी नऊ रुपं धारण करणार आहेत ...

लवकरच ‘टेक केअर गुड नाईट’ प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | Take care good night will release soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लवकरच ‘टेक केअर गुड नाईट’ प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपट सायबर गुन्हेगारीवर बेतला आहे आणि मराठीत अशाप्रकारचा या विषयावरील हा पहिलाच प्रयत्न आहे, त्यामुळेही चित्रपट चर्चेत आहे.  ...

अभिनेता आदिनाथ कोठारेचेही बनावट फेसबुक खाते - Marathi News | Actor Adinath Kothare's fake Facebook account | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता आदिनाथ कोठारेचेही बनावट फेसबुक खाते

अज्ञाताविरोधात पोलिसांकडे तक्रार; मित्रपरिवाराकडून पैसे उकळण्याचे प्रयत्न ...

‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे - Marathi News | 'Tech Care Good Night' is the story of today's generation - Paran Pethe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टेक केअर गुड नाईट’ ही आजच्या पिढीची कथा – पर्ण पेठे

या सिनेमात पर्ण पेठे हिची  महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to 'perspective' short film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'परस्पेक्टिव्ह' शॉर्टफिल्मला मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

'लोकमत'ची निर्मिती असलेली 'परस्पेक्टिव्ह' ही शॉर्टफिल्म सोशल मीडियावर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. ...

Perspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म - Marathi News | Perspective: Shortfilm giving a different 'viewpoint' to everyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Perspective: सगळ्यांना वेगळा 'दृष्टिकोन' देणारी शॉर्टफिल्म

लोकमतने निर्मित केलेली 'परस्पेक्टिव्ह' ही शॉर्टफिल्म सोशल मीडियाद्वारे नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ही शॉर्टफिल्म सध्या चांगलीच गाजत आहे.   ...

‘टेक केअर गुड नाइट’ट्रेलर रिलीज,या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला - Marathi News | 'Take Care Good Night' Marathi Movie Trailer Release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘टेक केअर गुड नाइट’ट्रेलर रिलीज,या तारखेला सिनेमा रसिकांच्या भेटीला

या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ...