या सिनेमात पर्ण पेठे हिची महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...
'लोकमत'ची निर्मिती असलेली 'परस्पेक्टिव्ह' ही शॉर्टफिल्म सोशल मीडियावर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या लघुपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. ...
या चित्रपटाची कथा ही एका शहरातील कुटुंबाची असून या कुटुंबाने आपले स्थैर्य आणि सन्मान यासाठी एका सायबर गुन्हेगाराविरोधात दिलेला लढा यात रेखाटला गेला आहे. हा लढा देताना या कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ...