‘स्पेशल ५’ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर पाच जिगरबाज पोलीसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे. ...
आदिनाथने त्याच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ...
‘विठुमाऊली’ या मालिकेत रुक्मिणी देवींच्या नऊ रुपांचं दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. कलीला त्याच्या कुकर्मांचं प्रायश्चित देण्यासाठी रुक्मिणीदेवी नऊ रुपं धारण करणार आहेत ...
या सिनेमात पर्ण पेठे हिची महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...