रणवीर सिंगच्या या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे झळकणार आहे. या चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या धर्मशाला येथे क्रिकेटचे धडे गिरवत असून आदिनाथ कोठारे देखील धर्मशालामध्येच आहे. ...
अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३' मधील कलाकारांची निवड जवळपास झाली आहे. क्रिकेटर कपिल देवच्या जीवनावर बनत असलेल्या चित्रपटातील कलाकार रणवीर सिंगने रिवील केले आहेत. ...
आदिनाथ कोठारेने आजवर अनेक मराठी चित्रपटांत काम केले आहे. मराठी इंडस्ट्रीतील आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना होते. त्याने एक अभिनेता म्हणूनच नव्हे तर एक दिग्दर्शक, निर्माता म्हणून देखील मराठी चित्रपटसृष्टीत त्याची एक वेगळी ओळख निर्माण केल ...