Adinath Kothare News in Marathi | आदिनाथ कोठारे मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Adinath kothare, Latest Marathi News
अभिनेता आदिनाथ कोठारेच्या दोन पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहेत. ...
अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...
आजोबा आदिनाथला लाडाने 'बोबी' म्हणतात.आयुष्य कसं जगावं ह्याचे धडे आम्ही सगळे नकळतपणे आजोबांकडून घेत असतो. ...
अभिनेते महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या ह्यदख्खनचा राजा जोतिबाह्ण या आगामी मालिकेचा भूमिपूजन सोहळा रविवारी कोल्हापूर चित्रनगरीत पार पडला. या मालिकेसाठी भव्य सेट उभारण्यात येणार असून प्रत्यक्ष चित्रीकरणाला १५ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. ...
आजोबांच्या मांडीवर बसलेली जीजा व्हिडीओत एन्जॉय करताना दिसतेय. ...
उर्मिला आणि आदिनाथ यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग असून एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे आहे. ...
'८३' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये आदिनाथ कोठारेचा लूक आपल्याला पाहायला मिळत आहे. ...
अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले असून त्यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर त्यांचे अकाऊंट सुरू केले आहे. ...