लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठारे, मराठी बातम्या

Adinath kothare, Latest Marathi News

"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..." - Marathi News | adinath kothare talk about his school life crush in lokmat filmy interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाळेत असताना एका मुलीवर क्रश होतं", आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, "मी तिला घराच्या खिडकीतून..."

अभिनयातील करिअर, कॉलेजमधील किस्से अशा अनेक गोष्टींबाबत आदिनाथने 'लोकमत फिल्मी'शी बोलताना भाष्य केलं. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रशबद्दलही खुलासा केला. ...

"मित्रांसोबत बिअर पिताना पकडलो गेलो..." प्रोफेसरने डॅडीकडे केली तक्रार; म्हणाले... - Marathi News | adinath kothare caught drinking with friends says how his dad mahesh kothare reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मित्रांसोबत बिअर पिताना पकडलो गेलो..." प्रोफेसरने डॅडीकडे केली तक्रार; म्हणाले...

आदिनाथने कॉलेजच्या आठवणी शेअर करताना एक गंमतीदार किस्सा सांगितला. ...

जीजा आणि आदिनाथने खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; गोड व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Adinath Kothare Share Daughter Jija Video Ganesh Utsav 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जीजा आणि आदिनाथने खास अंदाजात दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा; गोड व्हिडीओ व्हायरल

अभिनेता अदिनाथ कोठारे आणि त्यांची मुलगी जिजाने गणेशोत्सवाच्या सर्वांना खास शुभेच्छा दिल्या.  ...

'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर, लूक पाहून चाहते झाले उत्सुक - Marathi News | Daulatrao in 'Chandramukhi' became a rapper, fans were excited to see the look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रमुखी'मधला दौलतराव बनला रॅपर, लूक पाहून चाहते झाले उत्सुक

Adinath Kothare : प्रसाद ओकच्या ‘चंद्रमुखी’ चित्रपटात दौलतराव देशमाने या रुबाबदार राजकारण्याची दमदार भूमिका साकारणाऱ्या आदिनाथ कोठारेचा रॅपर स्वॅग सध्या चांगलाच चर्चेत आहे. ...

“मला डॉक्टर व्हायचं होतं, पण...”, आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, “२५ लाख भरून...” - Marathi News | marathi actor adinath kothare reveals that he wanted to be a doctor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मला डॉक्टर व्हायचं होतं, पण...”, आदिनाथ कोठारेचा खुलासा, म्हणाला, “२५ लाख भरून...”

आदिनाथला अभिनेता नव्हे तर डॉक्टर व्हायचं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आदिनाथने याबाबत खुलासा केला आहे. ...

'चंद्रमुखी' मध्ये आदिनाथ नको होता... अमृता खानविलकरने घेतलं दुसऱ्याच अभिनेत्याचं नाव - Marathi News | amruta khanvilkar said prasad oak should have played daulatrao character in chandramukhi instead of adinath kothare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रमुखी' मध्ये आदिनाथ नको होता... अमृता खानविलकरने घेतलं दुसऱ्याच अभिनेत्याचं नाव

मला आजही असं वाटतं की दौलत हे पात्र त्यानेच करायला हवं होतं, अमृता नेमकं कोणाबद्दल बोलतेय? ...

"सुख म्हणजे काय असतं'च्या सेटवर बिबट्याची एंट्री, निर्माता आदिनाथ कोठारे म्हणाला-रात्रीच्या वेळी.... - Marathi News | Leopard seen at goregaon film city on the set of sukh mhanje nakki kay asta producer Adinath Kothare reaction come | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुख म्हणजे काय असतं'च्या सेटवर बिबट्याची एंट्री, निर्माता आदिनाथ कोठारे म्हणाला-रात्रीच्या वेळी....

'सुख म्हणजे काय असतं' च्या सेटवर बिबट्या शिरला तेव्हा सेटवर २०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. ...

महेश कोठारेंना मातृशोक, सरोज कोठारे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन - Marathi News | mahesh kothare mother saroj kothare passed away at the age of 93 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश कोठारेंना मातृशोक, सरोज कोठारे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

जानेवारी महिन्यातच त्यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं. ...