लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आध्यात्मिक

आध्यात्मिक

Adhyatmik, Latest Marathi News

Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण... - Marathi News | Chaturmas 2025: Chaturmas is starting; Three days left to finish off the onions and garlic in the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...

Chaturmas 2025 Start and End Dates: चातुर्मासात कांदा लसूण खाऊ नये असे सांगितले जाते, त्याचे कारण जाणून घेतले तर तुम्ही सुद्धा चातुर्मासात या नियमाचे पालन कराल.  ...

देवघर-तुळशी वृंदावनापुढे काढण्यासाठी छोट्या रांगोळ्यांचे प्रकार, १ मिनिटांत काढा सुंदर नाजूक लहान रांगोळी - Marathi News | Types of small rangolis to draw in front of Devghar, Tulsi Vrindavan, rangoli designs for mandir at home and tulsi Vrindavan, rangoli designs for house temple | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :देवघर-तुळशी वृंदावनापुढे काढण्यासाठी छोट्या रांगोळ्यांचे प्रकार, १ मिनिटांत काढा सुंदर नाजूक लहान रांगोळी

Ashadhi Ekadashi Easy Rangoli Design, Simple Rangoli Design for Tulsi Vrundavan, Beautiful Rangoli Design for Home, ...

२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच - Marathi News | shani sade sati will continue for 3 zodiac signs till june 2027 saturn sight for 2 zodiac signs know about some impactful remedies in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच

पुढील २ वर्षे ३ राशींना साडेसाती कायम असणार आहे. या कालावधीत काही उपाय करणे अतिशय उपयुक्त ठरू शकते, असे सांगितले जात आहे. तुमच्या राशीला आहे का साडेसाती? ...

गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ - Marathi News | guru purnima 2025 should do gurulilamrut parayan saptah to get shree swami samarth maharaj eternal grace and timeless benefits | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ

Guru Purnima 2025 Gurulilamrut Parayan Saptah: गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुलीलामृताचे सप्ताह पद्धतीने पारायण करणे अत्यंत शुभ, पुण्य फलदायी ठरू शकते. स्वामींची अबाधित कृपा प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते. ...

शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा - Marathi News | ashadh vinayak chaturthi june 2025 know about should do some remedies of ganpati bappa shani dev who have shani sade sati upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा

Ganesh Puja For Shani Sade Sati: शनिवारी विनायक चतुर्थीला गणपती आणि शनि यांचे नेमके कोणते उपाय करणे अत्यंत लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं? - Marathi News | Sundar Pichai and Monk Gauranga Das Viral Meet Tech Stress vs Spiritual Peace | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?

Sundar Pichai and Gauranga Das : कधीकाळी आयआयटीमध्ये बॅचमेट असलेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि इस्कॉनचे साधू गौरांगा दास एका कार्यक्रमात आमनेसामने आले. यावेळी त्यांच्यात काय संवाद झाला? ...

गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक - Marathi News | shrimad vasudevanand saraswati tembe swami maharaj punyatithi 2025 know about datta avatar tembe swami charitra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

Shrimad Vasudevanand Saraswati Tembe Swami Maharaj Punyatithi: वासुदेवानंद सरस्वतींना दत्तसंप्रदायात श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानले जाते. टेंबे स्वामींनी रचलेल्या ग्रंथांनी दत्त संप्रदायाला समृद्ध केले, असे म्हटले जाते. ...

स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर... - Marathi News | have you experienced these 2 things after visiting shree swami samarth maharaj math know about what is it means and signs | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...

Shree Swami Samartha Maharaj Math: जिथे-जिथे स्वामींचे मठ आहेत, तिथे-तिथे भाविक मोठ्या प्रमाणात जाऊन स्वामींसमोर नतमस्तक होतात. तुम्हाला या दोन गोष्टींचे अनुभव आले नसतील तर... ...