योग म्हणजे एखादा विशिष्ट सराव किंवा अंग वेडेवाकडे पिळणे नव्हे. तुमच्या सर्वोच्च स्वरूपात सिद्ध होण्यासाठी जी काही कृती किंवा पद्धत तुम्ही अवलंबता तिला ‘योग’ असे म्हणतात. ...
जीवनविद्या सांगते, स्वत: सुखाने जगून इतरांच्या सुखासाठी प्रयत्न करणे, ज्ञान व सुसंस्कारांनी जीवन समृद्ध करणे, आपल्यातील सर्वप्रकारच्या क्षमता ओळखून त्यांचा योग्य तो वापर करणे म्हणजे यशस्वी जीवन! ...
गुरुपूजन म्हणजे सत्याचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे ज्ञानाचे पूजन.. गुरुपूजन म्हणजे अनुभवांचे पूजन.. ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर आणि शांतीचा हिमाचल म्हणजे गुरु..! आणि अशा गुरुच्या पूजनाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा..! ...
आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते. ...