ब्रह्माचा आनंदरुप, परमसुखरुप, ज्ञानमूर्ती, द्वंद्वापासून दूर, आकाशासारखा निर्लेप व सूक्ष्म, तत्त्वमसि, तोच तू आहेस - हे ईशतत्त्व तूच आहेस, त्याची अनुभूती हेच ज्याचे लक्ष्य आहे; अद्वितीय, नित्य, विमल, अचल, कोणत्याही भावाच्या पलीकडे, त्रिगुणरहित अशा सद ...
तारुण्य ओसरल्यावर कुठल्या आल्या आहेत लैंगिक तृष्णेच्या चेष्टा ? जल आटल्यावर सरोवराचे अस्तित्व असते का ? जवळचा पैसा संपल्यावर परिवार कुठे असतो ? संसाराचे सत्य स्वरूप समजले, यथार्थ ब्रह्मज्ञान झाले तर संसाराचे अस्तित्व राहते का ? हा संपूर्ण श्लोकाचा सर ...
खरं म्हणजे तेव्हाच आपलं जीवनशिल्प परिपूर्ण होतं आणि ते कसं करायचं, हे समजावून देणारं जीवनाचं शास्त्र म्हणजे ‘जीवनविद्या’! जीवन जगण्याची विद्या! अशा या जीवनविद्येचे अनेक पैलू आपण आतापर्यंतच्या लेखांमध्ये पाहिले, अभ्यासले ...