अतिशय थोड्या माणसांनी स्वतःची प्रतिमा जाणीवपूर्वक निर्माण केली आहे. इतर सर्वांनी ते ज्या ज्या प्रकारच्या बाह्य वृत्ती, परिस्थितीत ते पडले त्यानुसार त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे. ...
काही लोकांनी काही वेळा स्वप्नांचा वापर ज्यामध्ये सामान्यतः त्यांना प्रवेश असतो, मनाच्या त्यांच्या अशा वेगवेगळ्या अयामात प्रवेश करण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे तेथे प्रवेश करण्यासाठी स्वप्न हे त्यांच्यासाठी एक उपयुक्त साधन असते. ...